पचनक्रिया बिघडू नेये म्हणून अशी घ्या काळजी; उपयुक्त आहेत 'या' 7 टिप्स

व्यायाम केल्यानंतर लगेच जेवण करू नये, किमान एक तासाचं अंतर असावं

  • Share this:

दिवसभर ताजं तवानं राहायचं असेल तर तुमचा आहार नेटका असायलाच हवा. आनेकजणांचं आहारावर अजिबात नियंत्रण नसतं. त्यामुळे त्यांची पचनक्रिया बिघडते. आज आम्ही तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहोत, ज्या तुम्ही आचरणात आणल्या तर तुमची पचनक्रिया कधीच बिघडणार नाही.

जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास अगोदर आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं.

उभं राहून जेवल्याने पचनक्रियेवर प्रतिकूल परिणाम होतो. बसून जेवल्याने शांतपणे जेवल्याने ही समस्या उद्भवत नाही.

आवडीचा पदार्थ समोर आल्यानंतर भूक नसतानाही भरपूर प्रमाणात तो खाल्ला जातो. त्यामुळे पचन नीट होत नाही आणि पोट बिघडतं.

अन्न चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात. पचन चांगलं होतं त्यामुळे पोटाचे आजार होत नाहीत.

व्यायाम केल्यानंतर लगेच जेवण करू नये. व्यायाम केल्यावर किमान एक तासाचं अंतर असावं.

दोन जेवणांमध्ये किमान 5 तासांचं अंतर असावं. रात्रीचं जेवण हलकं फुलकं आणि लवकर घ्यावं. कारण रात्री शरीराच्या हालचाली कमी होतात.

जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. जेवण आणि झोपण्याची वेळ यात किमान दोन तासांचं तरी अंतर असावं.

First published: June 13, 2019, 8:27 PM IST
Tags: health

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading