Haunted Places- देशातील या ठिकाणी जायला आजही घाबरतात लोक, तुम्ही जाऊ शकाल का?

या ठिकाणी सरकारने सूर्यास्तानंतर इथं जाण्यास सक्त मनाई केली आहे. 17 व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 12:05 PM IST

Haunted Places- देशातील या ठिकाणी जायला आजही घाबरतात लोक, तुम्ही जाऊ शकाल का?

तुम्ही आजपर्यंत अनेक असे हाॅरर चित्रपट पाहिले असतील ज्यामध्ये भूत, आत्मा आणि चांगलीच भीती भरवले अशी ठिकाणं दाखवली असतील. परंतु, हे जर खऱ्या खुऱ्या आयुष्यात घडलं तर..दचकू नका, देशात अशी काही ठिकाणं आहे, ज्या ठिकाणी दुपारीही कुणाची जाण्याची हिंमत होत नाही.

 दिल्लीचं ह्रदयस्थान म्हणजे कनॉट प्लेसजवळ एक अग्रसेन विहीर आहे. या विहिरीत जाण्यासाठी 106 पायऱ्या आहेत. महाराजा अग्रसेन यांनी पाणी साठवून ठेवण्यासाठी ही विहीर बांधली होती. परंतु, असं सांगितलं जातं की, या विहिरीत काळं पाणी होतं. कुणीही हे पाणी प्यायलं तर त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतं असे. संध्याकाळच्या नंतर इथं जाण्यास मनाई आहे.

 पुण्याची ओळख असलेला शनिवारवाडा सर्वांनाच माहिती आहे. परंतु, हा शनिवारवाडा जितका सुंदर आहे, तितका भयावहही आहे. यामागे एक कथा अशी आहे की, या वाड्यात राहणाऱ्या राजकुमाराची हत्या त्याच्याच पत्नी आणि नातेवाईकांनी केली होती. आजही या राजकुमाराची आत्मा या वाड्यात भटकत असते. संध्याकाळनंतर या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.

 सूरत येथील अरबी समुद्राजवळ दमास किनारा आहे. हा समुद्रकिनारा अत्यंत भयावह म्हणून सांगितला जातो. काही वर्षांआधी या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात होते. लोकांचं म्हणणं आहे की, इथं लोकांच्या इथं आत्मा भटकतात. त्यामुळे सरकारने या जागेला भयावह ठिकाण म्हणून घोषित केलं आहे.

 राजस्थान येथील भानगढ किल्ला जगातील सर्वात भयावह ठिकाणापैकी एक आहे. या ठिकाणी सरकारने सूर्यास्तानंतर इथं जाण्यास सक्त मनाई केली आहे. 17 व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 12:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...