Valentine's Day : जोडीदार रुसलाय? मग या टिप्सनी राग होईल दूर

व्हॅलेंटाइन्स डेचं काऊंट डाऊन सुरू झालंय. पण तुमचा जोडीदार तुमच्यावर रुसला किंवा रुसली असेल तर राग काढायच्या या काही टिप्स

  • Share this:

प्रेमिकांसाठी प्रत्येक दिवस वेगळा असतो. रागवलेल्या जोडीदारासाठी तुम्ही फर्स्ट डेटसारखा प्लॅन करा.

जोडीदारासाठी रोमँटिक डेटचा प्लॅन करा.

जोडीदारासाठी रोमँटिक डेटचा प्लॅन करा.

तुम्ही तुमच्या प्रेमासाठी वेळ देऊ शकत नसाल, तर सगळंच वाया. यादिवशी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून आपल्या जोडीदारासाठी पूर्ण दिवस ठेवा. तसा प्लॅन करा.

तुम्ही व्हॅलेंटाइन्स डेचं खास प्लॅनिंग करा. दिवसभर तुमच्या व्हॅलेंटाइनला आवडेल अशाच गोष्टी करा.

दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही एक कॅलेंडर तयार करू शकता. त्यात प्रपोझ डे, पहिली डेट, पहिला लाल गुलाब दिला होता तो दिवस अशा तारखा बनवा. हे रोमँटिक कॅलेंडर नक्कीच आवडेल.

जोडीदाराला खूश करण्यासाठी तुमच्या घरच्यांशी भेट घडवून आणा. जन्मजन्मांतरीचं नातं पक्कं करा. राग कुठल्या कुठे पळून जाईल.

आठवड्यातला पूर्ण एक दिवस जोडीदाराला द्यायचं प्राॅमिस करा.

जोडीदीराला आयुष्यभरासाठी साथी बनवायचं सांगितलंत, तर जोडीदार नक्कीच खूश होईल.

तुम्ही प्रेमानं आयुष्यात येण्याबद्दल विचाराल तर सगळा राग निघून जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या