Valentien's Day : 'ही' गिफ्ट गर्लफ्रेंडला द्या, ती नाही म्हणूच शकणार नाही!

व्हॅलेंटाइन्स डेच्या आधी एक खास डे असतो. त्यादिवशी 'हे' सुंदर गिफ्ट पाहून तुमचा जोडीदार खूश होईल.

  • Share this:

व्हॅलेंटाइन्स डेचा खुमार सगळीकडे पसरतोय. आपल्या जोडीदारावरचं प्रेम व्यक्त करायला टेडी डे हा सर्वोत्तम दिवस आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट देऊ शकता.

तुमच्या जोडीदाराला चाॅकलेट आवडत असतील तर टेडीच्या आकाराचं चाॅकलेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकाल.

टेडी प्रिंट केलेले शर्ट्स किंवा इतर कपडे गिफ्ट म्हणून देऊ शकता. कुठेही बाहेर जाताना ते कपडे घातले तर तुमची आठवण कायम राहील.

आणखी एक सुंदर पर्याय आहे. तो म्हणजे टेडीच्या आकाराची की चेन किंवा इतर अॅक्सेसरी तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

जोडीदाराबद्दलचं प्रेम तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर टेडीची जोडी तुम्ही भेट देऊ शकता. त्यानं प्रेम वाढायला मदतच होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 04:28 PM IST

ताज्या बातम्या