Friendship Day 2019: प्रत्येक मुलीचे असतात या 5 प्रकारचे मित्र, एकाशिवायही त्या राहू शकत नाहीत!

Friendship Day 2019 मुलींची फ्रेंडलिस्ट फार मोठी आहे. त्यांच्याकडे प्रत्येक कार्यक्रमासाठी एक खास मैत्रीण असते.

  • Share this:

मुलींची फ्रेंडलिस्ट फार मोठी आहे. त्यांच्याकडे प्रत्येक कार्यक्रमासाठी एक खास मैत्रीण असते. शॉपिंगला जाण्यापासून ते फिरायला जाण्यापर्यंत मुलींच्या फ्रेंडलिस्टमध्ये अशा पाच मैत्रीणी नेहमीच दिसतील ज्यांच्याशिवाय त्या राहूच शकणार नाहीत.

फ्रेंड फॉरेव्हर- नेहमीच असं बोललं जातं की, दोन मुली कधीच जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाही. पण गोष्ट जर एखादं सीक्रेट शेअर करण्याची असेल तर कोणतीही मुलगी मुलीचाच खांदा शोधते. अशी मैत्रीण प्रत्येक मुलीकडे असते, जिच्याजवळ मनातलं दुःख मनमोकळेपणाने बोलता येईल.

शॉपिंग फ्रेंड- मुली आणि फॅशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यांच्यासोबत एक अशी मैत्रीण असते जिच्याकडे शॉपिंगशी निगडीत सर्व माहिती असते. त्यामुळे शॉपिंगला जाताना तिलाच घेऊन जाणं पसंत केलं जातं.

मस्करी करणारी मैत्रीण- आयुष्य हलक फुलकं ठेवण्यासाठी मनमुरादपणे हसणंही आवश्यक असतं. मुलींच्या फ्रेंडलिस्टमध्ये अशी एखादी मैत्रीण नक्की असते, जी वातावरण हलकं फुलकं ठेवते. त्या मुलीसोबतची मैत्री दीर्घकाळ टिकते. तिची कंपनी प्रत्येकालाच आवडते.

अपडेटेड फ्रेंड- ग्रुपमध्ये एक मुलगी तर नक्कीच अशी असते जिला सर्व गोष्टींबद्दल माहिती असते. ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणाचं भांडण कोणासोबत झाल.. कोणाचं अफेअर सुरू आहे.. या सर्व गोष्टी तिला माहिती असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 2, 2019 08:18 AM IST

ताज्या बातम्या