घरबसल्या 8 हजारात सुरू करा चाॅकलेटचा व्यवसाय, लाखोंची होईल कमाई

चाॅकलेटला मागणी जगभरातून असते. चाॅकलेट नुसतं खाण्यापेक्षा त्याचा व्यवसाय केलात तर नक्कीच भरघोस कमाई होऊ शकते. कसा सुरू करायचा व्यवसाय. वाचा या टिप्स

  • Share this:

कुठलाही डे असो वा नसो, चाॅकलेट खायला कुणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या आवडीचं रूपांतर तुम्ही व्यवसायात करू शकता.(photo source-getty images)

दिल्लीत राहणाऱ्या व्यावसायिक मोनिका सांगतात, चाॅकलेटचा बिझनेस सुरू करायचा असेल तर 5-6 हजारांची पुंजी चालू शकते. पण तुमच्याकडे मायक्रोव्हेव नसेल तर ही गुंतवणूक 15 हजारांपर्यंत जाऊ शकते.(photo source-getty images)

त्या पुढे सांगतात, या व्यवसायात चाॅकलेटचा फ्लेव्हर महत्त्वाचा असतो. त्यात वेगळेपण आणावं लागतं. (photo source-getty images)

अगदी सुरुवातीला खूप कमाईची अपेक्षा ठेवू नका. पण 2 ते 3 महिन्यांनी 30-35 हजारापर्यंत जाता येईल आणि जसजसे ग्राहक वाढले की वर्षाला 12 लाखापर्यंत टर्नओव्हर जाऊ शकतो. (photo source-getty images)

तुम्ही आपलं प्राॅडक्ट आॅनलाईन, रिटेल विकू शकता. फेसबुक, ट्विटर पेजवर त्याची जाहिरात करू शकता.

चाॅकलेट व्यवसायात महत्त्वाचं असतं ते पॅकेजिंग. ते जितकं आकर्षक तितकी तुमची विक्री जास्त होते. (photo source-getty images)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 9, 2019 06:01 PM IST

ताज्या बातम्या