मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Hair Care : तुमचे केस गळण्याचे कारण तेल तर नाही ना? आजच बदला तुमची ही सवय

Hair Care : तुमचे केस गळण्याचे कारण तेल तर नाही ना? आजच बदला तुमची ही सवय

केसांची काळजी घेणे आणि ते निरोगी ठेवणे (Hair Care Tips) खूप महत्त्वाचे असते. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी तेल लावणे गरजेचे असते. तेल लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात. परंतु अनेकांना केसांना तेल लावणे आवडत नाही.

पुढे वाचा ...
  मुंबई, 7 ऑगस्ट : केसांमुळे आपले सौंदर्य आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे केसांची काळजी घेणे आणि ते निरोगी ठेवणे खूप महत्त्वाचे असते. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी तेल लावणे गरजेचे असते. तेल लावल्याने केस मजबूत आणि चमकदार होतात. परंतु अनेकांना केसांना तेल लावणे आवडत नाही. परंतु त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. काही लोक केसांना चमक आणण्यासाठी रोज तेल लावतात. परंतु अनेक वेळा केसांना तेल लावल्याने देखील केसांचे नुकसान होऊ शकते. केसांना अधून मधून तेल लावल्याने केस निरोगी आणि मजबूत होतात. केसांना तेल लावल्यामुळे त्याचा फायदा स्कॅल्पलाही होतो. त्यामुळे केसांना तेल लावणे खूप गरजेचे असते. आज आपण या लेखातून केसांना तेल न लावण्यामुळे काय नुकसान होऊ शकते हे जाणून घेणार आहोत. केसांच्या तेल न लावण्याचे नुकसान केसांना तेल न लावल्यामुळे तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. तेल न लावल्याने केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. उन्हाळ्यात केस आणि टाळूमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी केसांना तेल लावणे आवश्यक असते.

  Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सांगितले चांगल्या झोपेचे सिक्रेट; झोपण्यापूर्वी घ्यावी 'या' दोन गोष्टींची काळजी

  हेअर ऑइलिंग न केल्याने केसांना पोषण मिळत नाही आणि केस तुटू लागतात. केसांना तेल न लावल्याने कोरडेपणा आणि कोंडा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. केसांना तेल लावल्याने स्कल्पला खूप फायदाआणि टाळूतील मुरुम व खाज येण्याची समस्या होत नाही. केसांना तेल लावण्याचे फायदे केसांना तेल लावल्याने ते मजबूत आणि चमकदार होतात. तेल लावल्याने केसांना पुरेसे पोषण मिळाते, केसांची वाढ होते आणि ते मजबूत होतात. त्यामुळे केसांना वेळोवेळी तेल लावणे आवश्यक आहे.

  एकटेपणा जाणवतोय? ही डिप्रेशनची सुरुवात तर नाही ना? या टिप्सच्या मदतीने करा एकटेपणावर मात

  तेल लावल्याने केस मजबूत आणि निरोगी राहतात. केसांचा कुरकुरीतपणा कमी करण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी तेल लावणे आवश्यक असते. तेल लावल्याने केस हायड्रेट राहतात आणि केसांचे पोषण होण्यास मदत होते.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Beauty tips, Health Tips, Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या