Study: आता दुपारी खुशाल झोपा, कारण याचेही आहेत अनोखे फायदे!

तुम्हालाही जर दुपारी झोपण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी एत चांगली बातमी आहे.

  • Share this:

तुम्हालाही जर दुपारी झोपण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी एत चांगली बातमी आहे. 'दी टाइम्स'ने केलेल्या सर्वेत जे लोक दुपारी झोपतात त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी असतो असं समोर आलं आहे. तसंच ज्यांना दुपारी झोपण्याची सवय नाही अशा लोकांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा धोका तुलनेत जास्त असतो.

दुपारची झोप शरीरासाठी फायदेशीर आहे की नाही यावर कोणताही निर्णय झालेला नाही. कारण याआधी झालेल्या सर्वेत वेगवेगळे निकष काढण्यात आले. काही निकषांमध्ये दुपारी झोपल्याने हृदयाशी आणि रक्ताभिसरणाशी निगडीत समस्या कमी होतात. तर इतर काही समस्यांमध्ये वाढ होते.

दररोज दुपारी झोपण्यापेक्षा आठवड्यातून एक किंवा दोन वेळा दुपारची झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं असतं असं 'दी टाइम्स'ने त्यांच्या सर्वेत सांगितलं. याशिवाय स्विर्त्झलंडमधील 3 हजार 462 वयोवृद्धांवर संशोधन करण्यात आलं.

यात एका आठवड्याला एक वयोवृद्ध माणूस दुपारी किती दिवस आणि किती तास झोपतो हे पाहण्यात आलं. या झोपेचा त्यांच्या शरीरावर कोणता परिणाम होतो हे पाहण्यात आलं.

जेव्हा संशोधन करण्यात आलं तेव्हा आठवड्याला एक दोन वेळा दुपारची झोप घेणं आरोग्यासाठी चांगलं असल्याचं समोर आलं. ही झोप हृदयाशी निगडीत समस्यांना कमी करण्यात मदत करते. पण एखादी व्यक्ती त्याहून जास्त झोप घेत असेल तर त्याचा उलटा परिणाम होतो.

जर तुम्ही दिवसा जास्त वेळ झोपता तर त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर होतो. स्लीप एपनिया (Sleep apnoea) असं म्हणतात. जेव्हा रात्रीची झोप खराब होते तेव्हा अनेक आरोग्याशी निगडीत समस्यांना सामोरं जावं लागतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 12, 2019 01:21 PM IST

ताज्या बातम्या