मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात करा खास! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा हे सुंदर ‘गुड मॉर्निंग’ संदेश

Good Morning Wishes In Marathi: आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक दिवस आपल्यासमोर नवीन आव्हान घेऊन येतो. जर दिवसाची सुरुवात चांगली झाली तर दिवस उत्साहात जातो. म्हणूनच तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुंदर गुड मॉर्निंग संदेश ठेवू शकता.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते. शुभ सकाळ!

“आयुष्य” अवघड आहे पण, अशक्य नाही ! शुभ सकाळ!

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल. शुभ सकाळ!

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. शुभ सकाळ!

First published:

Tags: Whatsapp