Global Handwashing Day 2019: हात धूणं खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का?

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2019 05:46 PM IST

Global Handwashing Day 2019: हात धूणं खरंच तेवढं महत्त्वाचं आहे का?

दरवर्षी 15 ऑक्टोबरला ग्लोबल हँडवॉशिंग डे साजरा केला जातो. या दिवसाचा मुळ उद्देश लोकांना हात धुण्याचं महत्त्व सांगणं हा आहे. दरवर्षी हात न धुतल्यामुळे अनेकांना गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं.

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर हराहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर हराहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

खाण्यापूर्वी हात धूणं ही एक चांगली सवय आहे आणि या सवयीमुळे अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आम्ही तुम्हाला ग्लोबल हँडवॉशिंग डेशी निगडीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत.

ग्लोबल हँडवॉशिंग डे कार्यक्रम हँडवॉशिंग पार्टनरशिप (GHP) द्वारे 2008 मध्ये वर्ल्ड वॉटर वीकमध्ये सर्वातआधी स्वीडनमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ग्लोबल हँडवॉशिंग डेचं उद्देश लोकांना साबणाने हात धुण्याबद्दल जागरुक करणं हा आहे.

ग्लोबल हँडवॉशिंग डेच्या पार्टनरशिपमध्ये कोलगेट- पामोलिव, FHI 360, प्रॉक्टर & गँबल, UNICEF, Unilever आणि वर्ल्ड बँकेच्या कंपन्यांचा समावेश आहे.

Loading...

ग्लोबल हँडवॉशवर अनेक प्रकारे संशोधन करण्यात आले होते. 2011 मध्ये ग्लोबल हँडवॉशिंगच्या सदस्यांनी अमेरिका आणि कॅनेडात संशोधन केलं. यात हे समोर आलं की, इथले लोक जेवणापूर्वी हात धुत नाहीत.

ग्लोबल हँडवॉशिंग डेच्या अंतर्गत दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवले जातात. 2014 मध्ये मध्य प्रदेशने एक हात धुण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2019 03:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...