मुलींना आवडतात 'या' गुणांची मुलं, असा हवा असतो जीवनसाथी?

तरुणांच्या या गुणांवर फिदा असतात मुली. अशाच गुणांच्या मुलांशी करायचं असतं त्यांना लग्न

  • Share this:

 प्रेम कुणावर करावं? कुणावरही करावं. ही कुसुमाग्रजांची एक प्रसिद्ध कविता आहे. तसं पाहायला गेलं तर प्रेम विचार करून होत नाही. ते कुणावरही होतं. मात्र तरीही काही गोष्टी अशा आहेत ज्या कोणत्याही तरुण किंवा तरुणींचा जीव घायाळ करू शकतात. याच्यातच आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत तरुणांचे काही असे गुण जे मुली पसंद करतात आणि अशा गुणांच्या तरुणांना त्या जीवनसाथीही बनवू इच्छितात. जर तुम्हालाही याबद्दल माहिती हवी असेल तर आमचा हा रिपोर्ट अवश्य वाचा

मुलींना फक्त असे तरूण आवडतात ज्यांचा ड्रेसिंग सेंस चांगला असतो. मुलींना खराब ड्रेसिंगवाले तरूण अजिबात आवडत नाहीत.

मुली त्यांनाच जीव लावतात जे तरुण चांगले दिसतात, फिट असतात, आणि आपल्या बॉडीची काळजी घेतात. भलेही तुमचे सिक्स पॅक्स नसतील पण निरोगी आणि फिट असलेले तरुण मुलींना लवकर आकर्षित करतात.

प्रत्येक मुलीवर जीव टाकणारे किंवा वारंवार प्रेमात पडणारे तरुण मुलींना अजिबात आवडत नाहीत. जर तुम्हालाही प्रत्येक मुलीला पाहून जीवाची घालमेल होत असेलत तर या सवयीपासून स्वतःला सांभाळा.

तरुणींना गंभीर स्वभावाचे तरुण खूप आवडतात. असे तरुण जे आपल्याच रुबाबात असतात. आपल्या कामाशी मतलब ठेवतात. आणि मुलींच्या मागे-मागे करत नाहीत.

मुलींना काळजी घेणारी मुलं सगळ्यात जास्त आवडतात. असे तरूण की जे मुलींची काळजी घेण्यासोबतच त्यांना खात्री देतात की कोणत्याही कठीण प्रसंगात ते तिला सांभाळतील. तर त्यांना निष्काळजी मुलं अजिबात आवडत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2020 10:13 AM IST

ताज्या बातम्या