मुलींना जेव्हा बाॅयफ्रेंडची आठवण येते तेव्हा करतात ही 5 कामं

गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडची आठवण आली तर त्या काय करतात ते पाहा

News18 Lokmat | Updated On: Mar 3, 2019 11:41 PM IST

मुलींना जेव्हा बाॅयफ्रेंडची आठवण येते तेव्हा करतात ही 5 कामं

बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड एकमेकांच्या प्रेमात असतात, तेव्हा आनंदात असतात. पण एकमेकांपासून दूर गेले, तर त्यांना एकमेकांची आठवण येते. गर्लफ्रेंडला बाॅयफ्रेंडची आठवण आली तर त्या काय करतात ते पाहा

आपल्या बाॅयफ्रेंडची आठवण आली की मुली जुने फोटो, व्हिडिओ, मेसेज यांना बघत बसतात. यामुळे बाॅयफ्रेंड जवळ असल्याची भावना निर्माण होते.

बाॅयफ्रेंड दूर असेल तर गर्लफ्रेंड त्याचं सोशल मीडियावरचं स्टेटस तपासत राहतात. तो काय फोटो टाकतोय, काय मेसेज टाकतोय, हे पाहत राहतात.

Loading...

बाॅयफ्रेंड आपल्याला मिस करतोय की आपली आठवण काढतोय, हे सोशल मीडियावर बघत राहतात.

अशा वेळी मुली बाॅयफ्रेंडच्या आवडती गाणी ऐकत बसतात.

आपल्या जोडीदारानं दिलेल्या भेटवस्तू पाहात बसतात. बाॅयफ्रेंड जवळ असल्याचा भास त्यांना होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2019 05:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...