आल्याचं पाणी प्या आणि हे आजार दूर करा!

आल्याचे फायदे तर अनेकांना माहीत असतात पण नेमकी कोणत्या पद्धतीने आल्याचा वापर करावा हे फारसं कोणाला माहीत नसतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 07:20 AM IST

आल्याचं पाणी प्या आणि हे आजार दूर करा!

आल्यात असलेले पोषक तत्व अनेक आजारांना दूर पळवतात. आल्याच्या मुळांमध्ये मॅग्नीज असते.

आल्यातील कॉपर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे व्हिटामिन एस, सी आणि ई मिळते.

आल्याचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम तर चांगले होतेच शिवाय इम्युन सिस्टिमही मजबूत होते.

आल्याचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. तसेच टाइप- २ मधुमेहाचा धोका कमी असतो.

बेली फॅट कमी होऊन वजन कमी करण्यास हे पाणी उपयुक्त आहे. शरीरातील कमी पाण्याचे प्रमाण पूर्ण करते

Loading...

सकाळी उपाशी पोटी किसलेल्या आल्याचे पाणी प्यावे. अनेक तास तुम्हाला हे पाणी हाइड्रेट ठेवतं.

एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. त्यात किसलेले आलं टाका.

आल्याचं पाणी करण्याची कृती- आल्याची मुळं नीट साफ करून नंतर त्याचा बारीक किस करा

गॅस बंद करुन ते उकळलेलं पाणी गाळून घ्या.

आल्याचं ते पाणी कोमट करुन रिकामी पोटी घ्या

चवीसाठी त्यात लिंबूचा रस आणि मध टाकू शकता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 07:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...