आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर बुद्धाचे हे विचार एकदा वाचाच!

बौद्ध हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. चीन, जपान, श्रीलंका या देशांसह अनेक देशांमध्ये या धर्माचं पालन केलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 07:37 AM IST

आयुष्यात मोठा बदल घडवायचा असेल तर बुद्धाचे हे विचार एकदा वाचाच!

बौद्ध हा जगातील प्रमुख धर्मांपैकी एक धर्म आहे. चीन, जपान, श्रीलंका या देशांसह अनेक देशांमध्ये या धर्माचं पालन केलं जातं. आज बुद्धाच्या अशा पाच गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत ज्या आयुष्यात अवलंबल्या तर आयुष्याला वेगळी दिशा मिळेल.

सर्व काही आपल्या डोक्यात असतं. आपण जो विचार करतो तसंच आपण घडत असतो.

जीभ ही एखाद्या चाकूसारखी आहे. रक्त वाहिल्याशिवाय ती एखाद्याचा प्राण घेऊ शकते.

मनाची शांती ही तुम्हाला तुमच्यातच मिळेल. त्याला शरीराच्या बाहेर शोधू नका.

आनंदाचा कोणताही वेगळा मार्ग नसतो. आनंदी राहणंच हा एक मार्ग आहे.

Loading...

राग येणं म्हणजे स्वतःच विष पिऊन दुसऱ्याच्या मरण्याची वाट पाहण्यासारखं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2019 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...