Ganesh Chaturthi 2019: गणेश स्थापना करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणं आवश्यक

घरात सुख- समृद्धी येण्यासाठी गणेशाची स्थापना केली जाते. अशात वास्तूशास्त्रात गणेशाची मूर्ती ही ईशान्य दिशेला बसवली तर शुभ मानण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 05:17 PM IST

Ganesh Chaturthi 2019: गणेश स्थापना करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घेणं आवश्यक

घरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी काही गोष्टींबद्दल जाणून घेणं फार गरजेचं आहे. यात गणपतीच्या स्थापनेसाठी कोणती दिशा शुभ आहे ते जाणून घ्या.

घरात गणपतीच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी काही गोष्टींबद्दल जाणून घेणं फार गरजेचं आहे. यात गणपतीच्या स्थापनेसाठी कोणती दिशा शुभ आहे ते जाणून घ्या.

घरात सुख- समृद्धी येण्यासाठी गणेशाची स्थापना केली जाते. अशात वास्तूशास्त्रात गणेशाची मूर्ती ही ईशान्य दिशेला बसवली तर शुभ मानण्यात आलं आहे.

घरात सुख- समृद्धी येण्यासाठी गणेशाची स्थापना केली जाते. अशात वास्तूशास्त्रात गणेशाची मूर्ती ही ईशान्य दिशेला बसवली तर शुभ मानण्यात आलं आहे.

गणपतीची मूर्ती जेव्हा घरी आणाल तेव्हा तिची सोंड डाव्या बाजूला दूमडलेली असेल याची काळजी घ्या.

याशिवाय गणेशाच्या हातात एक दात, अंकुश आणि मोदक असेल याचीही काळजी घ्या. तसेच एक हात आशीर्वाद देण्याच्या मुद्रेत असावा तर त्याच्या पायाशी उंदीरही असावा.

संतती प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी त्यांच्या घरी बाल गणेशाचा फोटो ठेवावा आणि नियमितपणे त्याची पूजा करावी. यामुळे संतती प्राप्तीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.

Loading...

नाचणाऱ्या गणेशाचा फोटो घरात लावल्याने घरात आनंद, उत्सार नांदत राहतो. अशा प्रकारच्या फोटोची पूजा केल्याने विद्यार्थ्यांना आणि कलाकारांना विशेष लाभ मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...