Ganesh Chaturthi 2019: घरात पैसा टिकत नसेल तर गणेश चतुर्थीला करा हे उपाय

गणेश चतुर्थीला आता काही दिवसच राहिले आहेत. 2 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र या उत्सवात नाहून निघणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 29, 2019 04:26 PM IST

Ganesh Chaturthi 2019: घरात पैसा टिकत नसेल तर गणेश चतुर्थीला करा हे उपाय

गणेश चतुर्थीला आता काही दिवसच राहिले आहेत. 2 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र या उत्सवात नाहून निघणार आहे. या काळात गणपतीची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख शांती टिकून राहते.

गणपतीला सिंदूर फार आवडतं. गणपतीची पूजा करताना 'सिन्दूरं शोभनं रक्तं सौभाग्यं सुखवर्धनम्। शुभदं कामदं चैव सिन्दूरं प्रतिगृह्यताम्॥ ओम गं गणपतये नमः'| हा मंत्र म्हणा. हा मंत्र म्हणत असताना गणेशाच्या माथ्यावर तुम्हाला सिंदूर लावायचा आहे. मंत्र म्हणून झाल्यानंतर तेच सिंदूर स्वतःच्या माथ्यावर लावायचे आहे.

जर तुम्हाला आर्थिक अडचणी दूर करायच्या असतील तर गणपतीला दररोज शमीची पानं वाहा. याशिवाय आर्थिक समस्या दूर करण्यासाठी बाप्पाला दूर्वा, तिळाचे लाडू, गायीचं शुद्ध तूप आणि गुळाचा प्रसाद द्या. लक्षात ठेवा की दूर्वा या बाप्पाच्या मस्तकावर ठेवायच्या पायाकडे नाही.

तुमच्या आयुष्यात काही संकटं असतील किंवा समाधानकारक उत्पन्न असूनही घरात पैसा टिकत नसेल तर काही उपायांनी तुम्ही यातून मार्ग काढू शकता.

तसेच तुम्ही बाप्पाकडे सुख- समाधान मागत असाल तर 'इदं अक्षतम् ऊं गं गणपतये नमः' मंत्र म्हणत देवाला तांदूळ वाहा.. श्री गणाधिपतयै नमः या मंत्रामुळे प्रमोशनचा योग येऊ शकतो.

Loading...

गणपतीच्या मंदिरात शुद्ध तुपाचा दिवा लावा. गणपती अथर्वशीर्ष सतत म्हटल्यावर तुमच्या प्रत्येक संकटाचा अंत होईल. जी व्यक्ती बाप्पाला मोदकाचा प्रसाद देते, त्याचं कधीच वाईट होत नाही, असं या पाठात सांगण्यात आलं आहे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2019 08:13 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...