Ganesh Chaturthi 2019: गणेश पूजेला बाप्पाला आवडणाऱ्या या 5 गोष्टी विसरू नका!

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. म्हणूनच ढोल-ताशाच्या गजरात सगळेच गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 08:45 AM IST

Ganesh Chaturthi 2019: गणेश पूजेला बाप्पाला आवडणाऱ्या या 5 गोष्टी विसरू नका!

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. गणेश चतुर्थीला आता फक्त दोन दिवस राहिले आहेत. म्हणूनच ढोल-ताशाच्या गजरात सगळेच गणेशोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. पण मंडळी जर बाप्पाला खूश करायचं असेल तर त्यांच्या आवडीच्या या 5 गोष्टी आपल्याला नक्कीच आणल्या पाहिजे. या 5 गोष्टी पूजेच्या ठिकाणी नक्की ठेवा.

सध्या सगळीकडे धूम आहे ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. गणेश चतुर्थीला आता फक्त दोन दिवस राहिले आहेत. म्हणूनच ढोल-ताशाच्या गजरात सगळेच गणेशोत्सवाच्या तयारीला लागलो आहोत. पण मंडळी जर बाप्पाला खूश करायचं असेल तर त्यांच्या आवडीच्या या 5 गोष्टी आपल्याला नक्कीच आणल्या पाहिजे. या 5 गोष्टी पूजेच्या ठिकाणी नक्की ठेवा.

आपल्या लाडक्या गणेशाला लंबोदर असं म्हटलं जातं आणि बाप्पाला सगळ्यात जास्त मोदक आवडतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे बाप्पाला खूश करण्यासाठी पूजेच्या वेळी बाप्पासमोर मोदकाचा नैवेद्य ठेवायला विसरू नका.

पूजा म्हटलं की सगळ्यात आधी येतात ती फुलं. पण फुलांपेक्षाही गणपतीला दुर्वा सगळ्यात जास्त आवडतात. त्यामुळे पूजेच्या वेळी दुर्वा ठेवायला विसरू नका.

फुलांमध्ये गणेशाला जास्वंदाचं फुल खूप आवडतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या लाडक्या बाप्पाला जास्वंदाचं फुलं वाहू शकता.

आता विषय आला फळांचा. आपण प्रत्येक पूजेच्या वेळी केळी ठेवतो. तशी ती केळी आपल्या बाप्पालाही आवडतात. पण लक्षात असू द्या की एकेक केळ्याचा नैवेद्य बाप्पाला देण्यापेक्षा केळ्याचा घड ठेवलेला कधीही चांगला.

Loading...

बाप्पाच्या मुर्तीकडे नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की गणेशाच्या 4 हातांपैकी एका हातात शंख आहे. त्यामुळे गणेश पूजा करतेवेळी शंख ठेवणंही महत्त्वाचं आहे. गणपती बाप्पाला शंख खूप आवडतो. म्हणूनच त्याच्या पूजेवेळी आणि आरतीवेळी शंख वाजवला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 08:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...