Ganesh Chaturthi: पूजेनंतर गणपतीची ही आरती म्हणायला विसरू नका

तुम्हाला गणपती बाप्पाची आरती पाठ आहेत का.. पुस्तकाशिवाय तुम्ही आरती म्हणू शकता का...

News18 Lokmat | Updated On: Sep 3, 2019 07:58 AM IST

Ganesh Chaturthi: पूजेनंतर गणपतीची ही आरती म्हणायला विसरू नका

आजपासून संपूर्ण देश गणेशोत्सवच्या जल्लोषात दंग झालेला दिसत आहे. अनेकांनी आपल्या घरी गणेशाची स्थापना केली. पुढील 10 दिवस आता गणेशाची मनोभावे पूजा करण्यात महाराष्ट्र मग्न असेल. आज 2 सप्टेंबरला दुपारी 11.55 वाजल्यापासून तिथी सुरू झाली. दर दिवशी भजन, कीर्तन आणि पूजापाठ करून सहकुटूंब गणेशाची आरती म्हटली जाते. पण या सगळ्यात तुम्हाला गणपती बाप्पाची आरती पाठ आहेत का.. पुस्तकाशिवाय तुम्ही आरती म्हणू शकता का... जर याचं उत्तर नाही असेल तरी काही हरकत नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय बाप्पाची आरती जी वाचून तुम्ही तुमची पूजा पूर्ण करू शकता.

जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा।

माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।

एकदंत, दयावन्त, चार भुजाधारी,

माथे सिन्दूर सोहे, मूस की सवारी।

Loading...

पान चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा,

लड्डुअन का भोग लगे, सन्त करें सेवा।। ...

जय गणेश, जय गणेश, जय गणेश, देवा।

माता जाकी पार्वती, पिता महादेवा।।

अंधन को आंख देत, कोढ़िन को काया,

बांझन को पुत्र देत, निर्धन को माया।

सूर श्याम शरण आए, सफल कीजे सेवा।।

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

तुमच्या मोज्यातून येते दुर्गंधी? स्वयंपाक घरातील हे पदार्थ करेल दूर वास

तुमचं केस गळणं आता आलं थांबवणार!

तुम्हीही अती गोड खाता का, तर वेळीच व्हा सावधान नाही तर...

तुम्हालाही ऑनलाइन शॉपिंगचं व्यसन लागलंय, स्वतःचं तपासून पाहा

सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे रंगले बाप्पाच्या स्वागतात, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 3, 2019 07:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...