Friendship Day 2019: मैत्री टिकवण्यात अव्वल असतात या 4 राशी, आयुष्यभर राहतात सोबत

Friendship Day 2019: फार कमी लोकांना असे मित्र भेटतात जे कोणत्याही प्रसंगी त्यांची साथ सोडत नाहीत. कितीही वाईट काळ असला तरी त्यांच्या मैत्रीत बदल होत नाही.

  • Share this:

मैत्री ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. याशिवाय आपण जीवनात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच फ्रेंडशिप डेच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या जवळच्या मित्र- मैत्रिणींना खास मेसेज पाठवता. काही तर त्या दिवशी लंच किंवा डिनरचा प्लॅनही करतात. फार कमी लोकांना असे मित्र भेटतात जे कोणत्याही प्रसंगी त्यांची साथ सोडत नाहीत. कितीही वाईट काळ असला तरी त्यांच्या मैत्रीत बदल होत नाही. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीचे लोक मैत्री सर्वात जास्त टिकवतात ते सांगणार आहोत.

मेष- या राशीचे लोक प्रामाणिकपणे मैत्री करतात. मेष राशीचे लोक कितीही भांडले तरी ते मैत्री तुटू देत नाहीत. चांगल्या- वाईट दिवसांत त्यांची मैत्री बदलत नाही तर काळानुसार अधिकाधिक घट्ट होत जाते.

तूळ- या राशीचे लोक मैत्रीवर फार कमी विश्वास ठेवतात. पण ज्यांच्याशीही ते मैत्री करतील, आजन्म त्यांची साथ सोडत नाहीत. याचं मुळ कारण म्हणजे या राशीच्या लोकांचं मन निर्मळ असतं. तसेच आपलं मत खुलेपणाने मांडण्यावर त्यांचा विश्वास असतो.

धनू- या राशीचे लोक मुळात आनंदी असतात. ते स्वतः जेवढे आनंदी असतात तेवढेच ते आपल्या आजुबाजुच्या लोकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यासोबत जे असतात तेही कधी दुःखी किंवा उदास राहू शकत नाही. ते आपल्या मित्र- मैत्रिणींच्या भावना इतरांपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे समजतात.

कर्क- या राशीचे लोक मुळात फार प्रेमळ असतात. यांचा स्वभाव इतरांच्या तुलनेत चांगला असतो. त्यांच्यात एक वाईट गुण असतो तो म्हणजे ते आपल्या मित्र- मैत्रीणींचे वाढदिवस नेहमीच विसरतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 06:45 AM IST

ताज्या बातम्या