Hair Smoothening Treatment नंतर होतेय केस गळती? अशी घ्या केसांची काळजी
फ्रेश मटार 1) फ्रेश मटार पिकल्यानंतर लगेच खाणे आवश्यक असतात. कारण ते सुरुवातीला मऊ असतात आणि काही दिवसात ते कडक होतात. 2) मटार शेंगातून बाहेर काढणे हे एक कंटाळवाणे काम आहे. जेव्हा एखाद्याला घाई असते तेव्हा ते शक्य नसते कारण यामुळे स्वयंपाकाला थोडा वेळ लागू शकतो. 3) फ्रेश वाटाणे चवीला चांगले लागतात. परंतु ते शिळे झाले की ते कडक बनतात. मात्र फ्रेश किंवा फ्रोझन मटारच्या चवीत फारसा फरक नसतो. 4) फ्रेश मटार पिकल्यानंतर एका दिवसात त्यांच्यातील निम्मे जीवनसत्व गमावतात आणि नंतर ते कडक दाण्यांच्या स्वरुपात खाल्ले जाऊ शकतात.फायबर आरोग्यासाठी फायदेशीर असलं तरी जास्त खाणं टाळा; त्याचे हे साईड इफेक्ट होऊ लागतात
फ्रोझन मटार 1) फ्रोझन मटारचे लाइफ जास्त असते. फ्रीझरमध्ये व्यवस्थित साठवल्यास मटार वर्षभर टिकू शकतात. सामान्यत: मटार सुरुवातीच्या टप्प्यातच फ्रीज केले जातात. यामुळे ते दीर्घ काळासाठी चांगले राहतात आणि चवदार लागतात. 2) फ्रोझन मटार त्यावर कुठलीही मेहनत न घेता जेवण बनवण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि ते साठवण्याचा त्रासही कमी होतो. बाजारातून फ्रोझन मटारचे पॅकेट सहज खरेदी करता येते आणि हवे तेव्हा ते वापरता येते. 3) पिकलेले मटार गोठवल्याने त्यांचा पोत आणि गोडवा कमी होत नाही तर तो टिकून राहतो. 4) फ्रोझन मटारमध्ये सर्व पोषक घटक टिकून राहतात कारण ते त्यांच्या पिकण्याच्या टप्प्यातच गोठवले जातात.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Health Tips