बदलतं वातावरण, आजारांचा धोका; भारतातील या ठिकाणांवर जा, आजारी नाही पडणार

बदलत्या वातावरणात (Changing climate) काही अशा ठिकाणांवर फिरायला जा जिथं ताजी हवा (fresh air) मिळेल.

  • Share this:

फेब्रुवारी-मार्च हे असे महिने आहेत, ज्यावेळी लोकं जास्त आजारी पडतात. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला होतोच, मात्र याशिवा. अॅलर्जी, व्हायरल ताप आणि इन्फेक्शनही लगेच होतं. अशावेळी शरीर गेल्दी ठेवणं खूप गरजेचतं असतं. त्यामुळे अशा ठिकाणी जा जिथं तुम्हाला ताजी हवा मिळेल.

कुर्ग - ज्याला कोडगू म्हणूनही ओळखलं जातं, कर्नाटकातील हा एक जिल्हा. दक्षिण भारतातील एक प्रमुख पर्यटन स्थळ. नैसर्गिक सौंदर्य आणि ताज्या हवेसाठी इथं फिरणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या आरोग्यासाठी या ठिकाणचं वातावरण उत्तम आहे.

धर्मशाला - हिमाचल प्रदेशातील धर्मशाला असं नगर आहे, जिथं तुम्ही गेल्यानंतर तुमचं मन अगदी प्रसन्न होईल, फ्रेश हवा मिळाल्याने तुम्हाला ताजंतवानं वाटेल. इथं फिरण्यासाठी अनेक ठिकाणं आहेत.

मुन्नार - मुन्नारमधील चहाचे मळे सर्वांन आकर्षित करतात. इथं तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. मुन्नारपासून १५ किमी दूर इरावीकुलम राष्ट्रीय उद्यान आहे आणि या उद्यानच्या दक्षिण क्षेत्रात अनामुडी शिखर आहे, जिथं लोकं ताजी हवा घ्यायला जातात.

दार्जिलिंग - पश्चिम बंगालमधील एक हिल स्टेशन आहे. दार्जिलिंग हे दार्जिलिंग चहासाठी प्रसिद्ध आहे. इथं ट्रेकिंगसाठीही पर्यटक येतात. या ठिकाणी फेब्रुवारी-मार्चमध्ये थंडीची मजा घेऊ शकता. शिवाय इथल्या हवेत श्वास घेतल्याने तुम्हाला ताजंतवानं वाटेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 07:54 PM IST

ताज्या बातम्या