News18 Lokmat

जीवापाड प्रेम करणारा जोडीदार हवा? या देवतांना करा प्रसन्न

'आमच्या नशीबात कुठं आलंय प्रेम?' असं अनेक जण म्हणतात. पण, तुमच्यावर जीवापाड प्रेम करणारा जोडीदार हवा असल्यास या देवांची पुजा करा.

News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2019 06:54 AM IST

जीवापाड प्रेम करणारा जोडीदार हवा? या देवतांना करा प्रसन्न

भगवान शंकराची पुजा केल्यास मन पसंत जोडीदार भेटतो. त्यामुळे मुली सोमवारचा उपवास धरतात. देवी पार्वतीला प्रेमाची देवता मानतात. त्यामुळे पार्वतीला देखील अनेक जण पुजतात.

भगवान शंकराची पुजा केल्यास मन पसंत जोडीदार भेटतो. त्यामुळे मुली सोमवारचा उपवास धरतात. देवी पार्वतीला प्रेमाची देवता मानतात. त्यामुळे पार्वतीला देखील अनेक जण पुजतात.

कामदेव हे ब्रम्हदेवाचे पुत्र आहेत. प्रेमातील लोक कामदेवाची देखील पुजा करतात.

कामदेव हे ब्रम्हदेवाचे पुत्र आहेत. प्रेमातील लोक कामदेवाची देखील पुजा करतात.

कृष्णाकडे देखील प्रेमाची देवता म्हणून पाहिलं जातं. ज्या व्यक्ती राधा - कृष्णाची पुजा करतात त्यांच्या आयुष्यातील प्रेम देखील बहरतं.

कृष्णाकडे देखील प्रेमाची देवता म्हणून पाहिलं जातं. ज्या व्यक्ती राधा - कृष्णाची पुजा करतात त्यांच्या आयुष्यातील प्रेम देखील बहरतं.

Loading...

प्रेमात असणाऱ्या व्यक्ति या रति देवाची देखील पुजा करतात.

प्रेमात असणाऱ्या व्यक्ति या रति देवाची देखील पुजा करतात.

चंद्र देखील प्रेमाचं प्रतिक आहे. चंद्रावर प्रेमाच्या कविता देखील लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे चंद्राची पुजा केल्यास जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आयुष्यभर लाभेल. चंद्र देखील प्रेमाचं प्रतिक आहे. चंद्रावर प्रेमाच्या कविता देखील लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे चंद्राची पुजा केल्यास जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आयुष्यभर लाभेल.

चंद्र देखील प्रेमाचं प्रतिक आहे. चंद्रावर प्रेमाच्या कविता देखील लिहिल्या गेल्या आहेत. त्यामुळे चंद्राची पुजा केल्यास जीवापाड प्रेम करणारा जोडीदार आयुष्यभर लाभेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 18, 2019 06:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...