केसातल्या कोंड्याने वैतागलात? या 5 घरगुती उपायांनी हमखास मिळेल आराम

अनेकदा आपण पाहतो, सुंदर केसातही कोंडा होतो. अनेकदा तो बाहेर पडतो आणि ते खूप वाईट दिसतं. केसातल्या कोंड्यापासून सुटका मिळवण्याचे काही उपाय.

  • Share this:

आॅलिव्ह आॅइल आणि नारळाचं तेल एकत्र करून डोक्याला लावा.

केसांना दही लावा आणि अर्ध्या तासानं केस धुवा. त्यानं खूप फायदा होतो.

नारळाच्या तेलात लिंबाचा रस मिसळून केसाला लावा. कोंडा नष्ट होतो.

तुळस आणि आवळ्याची पावडर एकत्र करून डोक्याला लावा.

दोन चमचे आॅलिव्ह आॅईल आणि दोन चमचे दही यांचं मिश्रण डोक्याला लावलं तरीही फायदा होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 03:57 PM IST

ताज्या बातम्या