तरुण दिसण्यासाठी नाही कोणत्याही सौंदर्यप्रसाधनांची गरज, फक्त नियमित खा 'हे' पदार्थ

आपण सुंदर तरुण दिसावं, असं प्रत्येकाला वाटतं, यासाठी बाजारातील महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा आपण वापर करतो. मात्र त्वचा सुंदर दिसण्याासाठी आहारही तितकाच महत्त्वाचा आहे.

• Share this:

ऑलिव्ह ऑईल - एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट, पॉलिफेनॉल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व घटक त्वचेची लवचिकता कायम ठेवतात. तसंच यामध्ये व्हिटॅमिन ई असतं, जे प्रिमॅच्युअल एजिंगपासून संरक्षण देतं.

दही - दही हा प्रोटिनचा स्रोत आहे, त्यामध्ये कमी कॅलरीज आणि पचनासाठी आवश्यक असलेले चांगले बॅक्टेरिया असतात. यामध्ये फॉस्फरस, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B-12 आणि कॅल्शिअम असतं. दह्याच्या सेवनाने चेहऱ्यावरील फाईन लाईन्स येत नाहीत.

टोमॅटो - टोमॅटोमध्ये लिकोपिन हा घटक असतो, जो त्वचेच्या मृतपेशी दूर करून रिंकल्स आणि फाईन लाईन्सची समस्या कमी करतो. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतो. टोमॅटो तुम्ही कच्चा किंवा शिजवून खाऊ शकता.

गाजर - अँटिऑक्सिडंट, मिनरल्स, बिटा केरोटिननेयुक्त असं गाजर तुमच्या त्वचेला ग्लो देण्यास मदत करतो. त्यामुळे तुम्हाला तरुण त्वचा हवी असेल, तर आहारात गाजराचा समावेश अवश्य करा.

आवळा - आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C असतं, जे फ्री रेडिकल्स, एजिंग यापासून संरक्षण देतं. सुंदर, नितळ त्वचेसाठी आणि चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवळ्याचं सेवन नियमित करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 07:24 AM IST

ताज्या बातम्या