‘या’ पदार्थांपासून रहा चार हात लांब, कमी होऊ शकते SEX ची इच्छा!

जोडप्यांमध्ये अनेकदा शारीरिक संबंधांमध्ये अरुचीवरून वाद होतात. हे वाद एवढे टोकाला जातात की काही जोडप्यांमध्ये घटस्फोटही होतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 7, 2019 09:23 PM IST

‘या’ पदार्थांपासून रहा चार हात लांब, कमी होऊ शकते SEX ची इच्छा!

जोडप्यांमध्ये अनेकदा शारीरिक संबंधांमध्ये अरुचीवरून वाद होतात. हे वाद एवढे टोकाला जातात की अनेकदा जोडप्यांमध्ये घटस्फोटही होतात.

अनेकदा जोडीदाराने शारीरिक संबंधांसाठी पुढाकार घेतल्यावर दुसरा पार्टनर मूड नाही असं कारण देतो. काही वेळा हे कारण मान्य केलं जातं, पण सातत्याने हेच कारण दिले गेल्यास त्याचा नातेसंबंधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की खाण्या- पिण्याच्या सवयींचा तुमच्या नात्यावर गंभीर परिणाम पडतो.

जास्त प्रमाणात साखर खाल्याने लोकांची सेक्स ड्राइव कमी होऊ शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीर संबंध ठेवण्याची इच्छा फारशी होत नाही. सोडा, कोल्डिंक्स यांसारखे अनेक पदार्थ आहेत ज्यात साखरेचं प्रमाण जास्त असतं.

प्रोसेस्ड फूडनेही काम भावना कमी होते. प्रोसेसिंग प्रक्रियेत जेवणातील मुळ पोषक तत्त्व नष्ट होतात. या पोषक तत्त्वांत न्यूट्रिएंट्स असतात जे लोकांमध्ये शारीरिक संबंधांची इच्छा निर्माण करतात. बिस्किट, ब्रेड आणि कुकीज असे पदार्थ खाणं कमी केलं पाहिजे.

मसालेदार आणि फार तेलकट पदार्थ खाणंही टाळलं पाहिजे. या गोष्टींचाही शरीर संबंधांवर विपरित परिणाम होतो. सेक्सदरम्यान, प्रायव्हेट पार्टमधून विचित्र वास येतो. त्यामुळे कॉफी, कांदा, लसूण आणि लोणचं अशा गोष्टी कमी खाल्ल्या पाहिजेत.

Loading...

सतत डबा बंद जेवण जेवल्याचा परिणामही शारीरिक संबंधांवर होतो. हे जेवण दीर्घकाळ गरम ठेवण्यासाठी यात डायटरी सोडियम मिसळलं जातं. या सोडियममुळे शरीरातील अनेक भागांमध्ये रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे शारीरिक संबंधांची इच्छा कमी होते. यासोबतच मद्यपानाचाही सेक्स लाइफवर थेट परिणाम होतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2019 09:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...