SEX नंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर...

अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, शरीर संबंधांमध्ये कॅलरी बर्न होतात. 30 मिनिटांच्या शारीरिक संबंधांमध्ये सुमारे 150 कॅलरी बर्न होतात.

  • Share this:

अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, शरीर संबंधांमध्ये कॅलरी बर्न होतात. 30 मिनिटांच्या शारीरिक संबंधांमध्ये सुमारे 150 कॅलरी बर्न होतात. याचमुळे इंटरकोर्सनंतर अनेकांना भूक लागते.

असे अनेक पदार्थ आहेत जे संबंधांनंतर लगेच खाणं शक्यतो टाळावं. शारीरिक संबंधांनंतर लगेच हे पदार्थ खाल्ले तर तब्येत बिघडू शकते.

तज्ज्ञांनुसार, पिझ्झा आणि त्यामध्ये असलेलं चीज हे पचायला जड असतं. यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. शारीरिक संबंधांनंतर सर्वसामान्यपणे बीपी हाय असतो. अशावेळी हेवी फूड खाल्लं तर पोटावर ताण येतो आणि पोटाचे विकार होऊ शकतात.

तज्ज्ञांच्यामते, सेक्सनंतर शक्यतो एक झोप घ्यावी ज्यामुळे शरीर आणि मेंदू रिलॅक्स व्हायला मदत होते. सेक्सनंतर कॉफी किंवा चहा प्यायला तर झोप उडेल आणि त्यामुळे अधिक थकवा आणि डोकेदुखीचा त्रास जाणवेल.

चिप्स हे प्रोसेस्ड, फ्राइड तर असतातच शिवाय त्यात सोडियमही असतं. यामुळे रक्तदाबासोबतच रक्तातील साखरही वाढते. तुम्हाला रक्तदाबाचा जरासाही त्रास असेल तर सेक्सनंतर चिप्स खाऊ नका. याचा शरीरावर विपरित परिणाम होईल.

चीजमध्ये सोडियम आणि फॅटची मात्रा जास्त असते. शारीरिक संबंधांनंतर शरीर थकव्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं. अशावेळी चीज खाल्लं तर पोटावर ताण येतो आणि पचनाशी संबंधित गोष्टींमध्ये त्रास होतो.

सेक्सनंतर मद्यपान अजिबात करू नका. यामुळे चयापचय क्रिया संथ होते. चयापचय संथ झाल्यामुळे लवकर थकल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे चक्कर येते.

अंड्यामधील पिवळ्या बलकात फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त असते. शारीरिक संबंधांनंतर हृदय सर्वसामान्यपेक्षा जोरात धडधडत असतं. अशात जर त्याला अजून हाय कोलेस्ट्रॉल किंवा फॅटचं जेवण मिळालं तर त्याचा थेट संबंध रक्तदाबावर पडतो. यामुळे मन अस्वस्थ झाल्यासारखं वाटू शकतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या