जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होईल हा आजार

पूर्ण झोप तुमच्या आरोग्यासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती तुमच्या मूडसाठीही आवश्यक आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2019 09:47 PM IST

जेवणापूर्वी चॉकलेट चुकूनही खाऊ नका, होईल हा आजार

पूर्ण झोप तुमच्या आरोग्यासाठी जेवढी आवश्यक आहे तेवढीच ती तुमच्या मूडसाठीही आवश्यक आहे. जर झोप पूर्ण झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो आणि आरोग्यही चांगलं राहतं.

तुम्हाला हे माहीत आहे का की, रात्रीच्या जेवणाच्या बाबतीत केलेलं दुर्लक्ष तुमची झोप उडवू शकते. आज आम्ही तुम्हाला झोपण्यापूर्वी कोणते पदार्थ खाऊ नये याबद्दल सांगणार आहोत.

रात्री झोपण्यापूर्वी फास्ट फूड खाऊ नये. यामुळे फक्त तुम्ही आजारीच पडाल असं नाही तर तुमच्या शरीरात चरबीचं प्रमाण वाढतं.

चिकनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चिकन खाल्ल्यास पचनाची प्रक्रिया 50 टक्क्यांनी हळू होते. त्यामुळे तुम्ही झोपेत असतानाही तुमच्या पचन क्रियेला अधिक काम करावं लागतं.

रात्री झोपण्यापूर्वी मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाल्यास अॅसिडीटी होऊ शकते. यामुळे अनेकदा रात्री झोप लागत नाही.

Loading...

झोपण्यापूर्वी दारू पिणंही धोकादायक आहे. यामुळे तुमची झोप उडते. सुरुवातीला झोपण्यापूर्वी दारू प्यायल्यास चांगली झोप लागते. पण एकदा का याची सवय झाली की तुम्हाला झोप लागत नाही.

झोपण्यापूर्वी चॉकलेट खाणं, त्यातही डार्क चॉकलेट खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. तुम्हाला झोपण्यापूर्वी चॉकलेट खाण्याची सवय असेल तर वेळीच ही सवय मोडा. याचा हृदयावर वाईट परिणाम तर होतोच शिवाय निद्रानाशही होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 07:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...