'या' सोप्या उपायांनी करा तुमच्या दिवसाची सुंदर सुरुवात

या काही छोट्या टिप्समुळे तुमची सकाळ फ्रेश आणि प्रसन्न होऊन जाईल.

  • Share this:

सकाळी लवकर उठणं अनेकदा नको वाटतं. झोपून राहावसं वाटतं. पण कामावर तर जायचं असतं. मग या काही छोट्या टिप्समुळे तुमची सकाळ फ्रेश आणि प्रसन्न होऊन जाईल.

सकाळी उठल्या उठल्या अंथरुणातच 15 मिनिटं स्ट्रेचिंगचा व्यायाम करा. त्यानं शरीरात एनर्जी येईल. मन प्रसन्न होईल.

सकाळी मोबाईल,लॅपटॉप दूरच ठेवा. त्यानं तणाव वाढू शकतो. त्यामुळे तुमंच्या डोळ्यांवरही ताण येतो आणि डोकं दुखण्याचा धोका असतो.

सकाळी तुमच्या आवडती गाणी ऐका. म्युझिकमुळे मन प्रसन्न राहतं. मात्र काहीवेळा मोठ्या आवाजत गाणी ऐकली तर डोकं दुखण्याचा धोका असतो. मेडिटेशन करणारं म्युझिक किंवा सायलेंट गाणी कमी आवाजात ऐकावीत. त्यानं तुमचं मन प्रसन्न राहातं.

सकाळी उठल्यानंतर 5 मिनिटं दिर्घ श्वास हळूहळू घ्यावा आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करावं. यामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यानंतर थोडा वेळ मेडिटेशन करावं आणि मग दिवसातील कामांचं नियोजन करा.

सकाळचा नाश्ता महत्त्वाचा. पोटभर खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते, त्यामुळे सकस आणि पोटभर नाश्ता घ्या. अति नाश्ता घेतल्यानं आळस किंवा अपचन होण्याची शक्यता असते. नाश्त्यामध्ये दूध, अंड, फळाचा समावेश आवर्जून करा.

सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्या. शक्यतो त्यात लिंबू पिळून घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 07:17 AM IST

ताज्या बातम्या