चाणक्यनीती: यश येईल तुमच्या मागे, पण 'या' गोष्टींपासून राहा सावधान

chanakyaniti लक्षात ठेवा चाणक्याने दिलेले हे कानमंत्र, जीवनात प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश.

  • Share this:

रोजच्या जीवनात, कामात, व्यवहारात आणि आचरणात लक्षात ठेवायचे महत्वापूर्ण नियम पंडित कौटिल्य म्हणजेच आचार्य चाणक्यने सांगितले आहेत. चाणक्य यांना राजकारणातील पंडीत म्हटलं जातं. चाणक्यने सांगितलेले नियम आजही प्रासंगिक आहेत. रोजच्या जीवनात या नियमांचं पालन केल्यास तुम्ही कितीही मोठ्या संकटांना सहज तोंड देऊ शकता. आज आपण अशाच काही चाणाक्य नितीबद्दल जाणून घेणार आहोत.

अग्नी म्हणजेच आगीशी कोणत्याही प्रकारचा खेळ किंवा छेडछाड करु नये असे चाणक्यने त्याच्या नियमांमध्ये सांगितले आहे. दिवा प्रकाश देतो मात्र, त्याच्याशी खेळ केल्यास तुम्हाला भस्मही करु शकतो.

पाणी हेच माणसाचं जीवन आहे. असं असलं तरी मात्र, पाण्याच्या शेजारी घर न बांधण्याचा सल्ला चाण्यक्यने दिला आहे. कारण, पुरासारख्या परिस्थितीमध्ये तुमचं घर वाहून जाऊ शकतं.

महिलांशी संवाद साधताना अतिशय सांभाळून आणि सावधानतेनं बोललं पाहिजे असं चाणक्यने सांगितलं आहे. कारण, महिलांचा सन्मान केल्यानेच तु्म्ही समाजात सभ्य व्यक्ती म्हणून ओळखले जाऊ शकता. महिलांचा आदर न केल्यास समाजात तुम्हालासुध्दा आदर मिळणार नाही.

मुर्ख व्यक्तींपासून दूर रहावे. कोणत्याही कारणाने अशा व्यक्तींशी संवाद साधताना जागृत रहावे. कारण, तुमच्या प्रत्येक गोष्टींमधील त्रुटी शोधण्याचा ते प्रयत्न करतात.

सापांपासून दूर रहावे. कुतुहल म्हणून निपचीत पडलेल्या सापाजवळदेखील कधी जाऊ नये. तो कोणत्याही क्षणी तुम्हाला दंश करू शकतो.

चाणक्यने असेही सांगितले आहे की, थोरा- मोठ्यांशी बोलताना अतिशय सावधतेने बोलले पाहिजे. त्यांचा रोष जर आपल्यावर आला तर भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 07:05 AM IST

ताज्या बातम्या