अशा मुलींना डेट करण्याआधी 100 वेळा करा विचार!

पुरुष आजच्या तरुणींबद्दल काय विचार करतात, त्यांना कोणत्या स्वभावाच्या मुलींना डेट करायला आवडतं आणि कोणत्या मुलींपासून ते लांब राहतात हे जाणून घेऊ...

News18 Lokmat | Updated On: Jul 28, 2019 08:12 PM IST

अशा मुलींना डेट करण्याआधी 100 वेळा करा विचार!

भारतीय महिला या संस्कारी आणि कुटुंबाची काळजी घेणाऱ्या असतात अशीच समाजाची मान्यता आहे. मात्र काही पुरुषांना असं अजिबात वाटत नाही. आजकालच्या मुली या नात्यांपेक्षा पैशांवर जास्त प्रेम करतात अशी पुरुषांची भावना आहे.

अशात पुरुष आजच्या तरुणींबद्दल काय विचार करतात, त्यांना कोणत्या स्वभावाच्या मुलींना डेट करायला आवडतं आणि कोणत्या मुलींपासून ते लांब राहतात हे जाणून घेऊ...

भारतीय पुरुष अशा मुलींना डेट करायला घाबरतात ज्या फार मॉडर्न किंवा फार टिपीकल असतात.

पुरुषांना आपल्या मुठीत ठेवणाऱ्या किंवा फार स्त्रीवादी महिलांना डेट करायला पुरुषांना आवडत नाही.

तसंच ज्या मुलींना पटकन राग येतो अशा मुलींपासून पुरुष चार हात लांब असतात.

Loading...

अशा मुली ज्या फार शो- ऑफ करतात त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा मुलं विचारही करत नाहीत.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार पार्ट्या करणाऱ्या मुलींपासून पुरुष लांब पळतात. तसंच करिअरवादी मुलींही त्यांना फारशा आवडत नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...