S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • लहान मुलांच्या योग्य व्यायामासाठी हा व्हिडिओ एकदा पाहाच
  • लहान मुलांच्या योग्य व्यायामासाठी हा व्हिडिओ एकदा पाहाच

    Published On: Aug 22, 2018 07:26 AM IST | Updated On: Aug 22, 2018 04:10 PM IST

    लहानपणापासून मुलांना व्यायामाची सवय लावली तर भविष्यात त्यांना याचा सर्वाधिक फायदा होतो. लहान मुलांना मैदानी खेळ खेळायला अधिक आवडतात. याला व्यायामाची जोड दिली तर शारीरिक हालचाली चांगल्या होतात. शरीराचा बांधा चांगला तयार होतो. पण लहान मुलांकडून व्यायाम करुन घेताना तज्ज्ञांचं मार्गदर्शन जरूर घ्या. कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्मअप महत्त्वाचा असतो. लहान मुलांसाठी अपर बॉडी वॉर्मअपपेक्षा लोअर बॉडी वॉर्मअप जास्त महत्त्वाचा आहे. याच संदर्भातला हा व्हिडिओ पाहा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close