• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कमी वेळात झटपट करा हे व्यायाम, राहाल 'फुल टू फिट'
  • VIDEO: कमी वेळात झटपट करा हे व्यायाम, राहाल 'फुल टू फिट'

    News18 Lokmat | Published On: Jan 13, 2019 09:59 AM IST | Updated On: Jan 13, 2019 09:59 AM IST

    मुंबई, 13 डिसेंबर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायाम सुध्दा झटपट करता आला तर! झटपट व्यायामाबद्दल ऐकुन तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. चला तर मग आमच्या फिटनेस फंडा या स्पेशल सेगमेंटमध्ये बघुयात महिलांना घरच्या घरी करता येवू शकणारे आणि पाठदुखीवर उपयुक्त असे वेगवेगळ्या स्नायुंसाठीचे एकत्र व्यायाम प्रकार...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी