Fengshui Tips: कर्जापासून सुटका मिळवून देतात ही फेंगशुईची नाणी?

असं अनेकांसोबत होतं की, अनेक प्रयत्न करूनही घेतलेलं कर्ज फेडता येत नाही. यामुळे फक्त तुम्हीच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यही वैतागलेले असतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 07:30 PM IST

Fengshui Tips: कर्जापासून सुटका मिळवून देतात ही फेंगशुईची नाणी?

अनेकदा बेरोजगारीमुळे जीव अगदी मेटाकुटीला येतो. यामुळे फक्त तुम्हीच नाही तर कुटुंबातील इतर सदस्यही वैतागलेले असतात. अशावेळी फेंगशुईची तीन जुनी नाणी तुमच्या मदतीला धावून येऊ शकतील. नेमकी ही नाणी तुमची मदत कशी करतील हे जाणून घेऊ.

तीन नाणी तुमच्या जवळ ठेवून सर्व समस्यांमधून स्वतःला मुक्त करू शकता. ही नाणी नकारात्मक उर्जेला दूर करतात आणि घरातलं वातावरण चांगलं करायला मदत करतात.

फेंगशुईची नाणी स्वतः जवळ ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की नाण्यांच्या ज्या बाजूला चार लिपीचा फोटो आहे तो भाग वरच्या बाजूला ठेवा. याला सकारात्मक उर्जेचा भाग म्हटलं जातं. तर दुसऱ्या भागावर दोन लिपींचा फोटो असतो तो भाग खालच्या बाजूला ठेवा. याला नकारात्मक उर्जेचा भाग असं म्हटलं जातं.

असं अनेकांसोबत होतं की, अनेक प्रयत्न करूनही घेतलेलं कर्ज फेडता येत नाही. अशावेळी घरात लाल धाग्यात बांधलेले तीन नाणी बांधून ठेवा. यामुळे कर्जातून तुम्ही लवकर मुक्त व्हाल.

तुमचं काम होणार असं वाटत असतानाच बिघडतं या गोष्टीला तुम्ही वैतागला असाल तर पाकिटात फेंगशुईची लहान नाणी ठेवा. असं केल्याने संपत्ती आणि समाधान मिळेल.

Loading...

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...