Feng Shui Tips: असं मिळेल खरं प्रेम, जे आयुष्यभर राहिलं तुमच्यासोबत!

प्रत्येकालाच त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी एक व्यक्ती हवी असते. एक अशी व्यक्ती जी सुख, दुःखात कधीच साथ सोडणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2019 06:29 AM IST

Feng Shui Tips: असं मिळेल खरं प्रेम, जे आयुष्यभर राहिलं तुमच्यासोबत!

खऱ्या प्रेमाच्या शोधात प्रत्येक माणूस असतो. प्रत्येकालाच त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी एक व्यक्ती हवी असते. एक अशी व्यक्ती जी सुख, दुःखात कधीच साथ सोडणार नाही.

प्रत्येक भावना समजून घेणारी आणि मनातील प्रत्येक गोष्ट जिच्यासमोर मोकळेपणाने बोलता येईल अशा व्यक्तिच्या शोधात प्रत्येकजण असतो.

आधुनिक जीवनात खरं प्रेम मिळणं फार कठीण झालं आहे. याच कारणामुळे अनेकजण उशीराने लग्न करतात. मात्र चीनी वास्तूशास्त्र फेंगशुईमध्ये असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यांच्यामुळे तुम्हाला सहजरित्या तुमच्या आयुष्याचा जोडीदार मिळू शकेल.

तसेच तुमचं वैवाहिक आयुष्यही आनंदी राहील. तसेच आधीच लग्न झालेलेही हे उपाय वापरून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुख, समाधानाने परिपूर्ण करू शकतात.

बेडरूम ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवता. तुमच्यातले संबंध चांगले राहण्यासाठी खोलीचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा. खोली चांगल्या पद्धतीने सजवा. जोडप्यांमध्ये प्रेम वाढवण्याचं काम क्रिस्टल्स करतात. बेडरूमच्या नैऋत्य दिशेला क्रिस्टलाचा एखादा शो पीस ठेवा.

Loading...

बेडरूममध्ये नेहमी असा फोटो लावा ज्याने सकारात्मक ऊर्जा वाढेल. कधीही बेडरूममध्ये सनसेटचं पेन्टिंग किंवा फ्रेम लावू नका. याला पाहणं अशुभ मानलं जातं आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात राहते.

बेडरूममधील रंगांमुळेही तुमच्या नात्यात प्रेम वाढतं. नैऋत्य दिशेच्या भिंतीला शक्यतो लाल रंग लावावा. यामुळे तुमच्या नात्यात पहिल्यासारखं प्रेम निर्माण होईल.

जोडप्यांनी बेडरूममध्ये झोपताना त्यांचे पाय दरवाज्या दिशेला तर नाहीत ना याची विशेष काळजी घ्यावी. यामुळए नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.

तसेच बेडरूममध्ये पक्ष्यांच्या जोड्याचा फोटो लावावा. मेंडेरियन डकच्या जोड्याचा फोटो किंवा क्रिस्टल बेडरूममध्ये ठेवण शुभ मानलं जातं. असं केल्याने जोडप्यांमध्ये प्रेम वाढतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 06:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...