Feng Shui: घरात ठेवा या गोष्टी, कधीच होणार नाही पैशांची कमतरता!

लोक आपल्या घरी धनधान्य आणि आनंदासाठी फेंगशुईशी निगडीत अनेक गोष्टी ठेवण्याला प्राधान्य देताना दिसतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 06:15 AM IST

Feng Shui: घरात ठेवा या गोष्टी, कधीच होणार नाही पैशांची कमतरता!

Feng Shui Tips For Happiness and Money: लोक आपल्या घरी धनधान्य आणि आनंदासाठी फेंगशुईशी निगडीत अनेक गोष्टी ठेवण्याला प्राधान्य देताना दिसतात. फेंगशुईच्या टिप्स वापरून तुम्ही वास्तु दोष काही प्रमाणात दूर करू शकता.

घरात लाफिंग बुद्धाची प्रतिमा ठेवल्याने घरात आनंद नांदेल आणि नकारात्मक भावना दूर होतील.

फेंगशुईमध्ये धातुच्या कासवाला फार महत्त्व आहे. कासव ठेवल्याने रोगांपासून आणि शत्रूंपासून बचाव होतो. उत्तर दिशेला एका भांड्यात पाणी घेऊन त्यात कासव ठेवावा.

फेंगशुईमध्ये घंटीलाही फार शुभ मानलं जातं. घरातलं वातावरण आनंदी ठेवण्यासाठी मुख्य दरवाजापाशी किंवा खिडकीपाशी छोट्या- छोट्या घंटी टांगाव्या. हवेमुळे या घंटी वाजतात आणि घरात सकारात्मक उर्जा तयार होते.

फेंगशुईमध्ये बांबूच्या रोपालाही महत्त्व आहे. हे रोप घरात ठेवल्याने घरात सुख- संपत्ती येते. तसेच लोकांचं आयुष्यमानही वाढतं. हे रोप घरात पूर्व दिशेला ठेवा.

Loading...

फेंगशुईमध्ये घोड्याला प्रगतीचं दुसरं रूप मानलं जातं. जर तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात यश हवं असेल तर घरात एक धावणाऱ्या घोड्याची फोटो फ्रेम लावा.

चीनी ड्रॅगनची मूर्ती घरात ठेवल्याने घरातली नकारात्मका दूर होते.

लग्न झालेल्या जोडप्याने लव्ह बर्डचा फोटो बेडरूममध्ये ठेवला पाहिजे. हे फार शुभ मानलं जातं.लग्न झालेल्या जोडप्याने लव्ह बर्डचा फोटो बेडरूममध्ये ठेवला पाहिजे. हे फार शुभ मानलं जातं.

लग्न झालेल्या जोडप्याने लव्ह बर्डचा फोटो बेडरूममध्ये ठेवला पाहिजे. हे फार शुभ मानलं जातं.

मुख्य दरवाजावर तीन चीनी नाण्यांना लाल रंगाच्या धाग्यात बांधल्यामुळे सौभाग्य आणि संपत्तीत वाढ होते. पण ही नाणी दरवाज्या आतल्या बाजूला टांगती राहिली पाहिजेत.

फेंगशुईमध्ये पिरॅमिडलाही फार महत्त्व आहे. पिरॅमिडला पूर्व दिशेत ठेवल्याने घरात सुख- समृद्धी नांदते.

फेंगशुईच्या मते, विंड चाइम घर में लावल्याने घरात सकारात्मक वातावरण राहतं आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम टिकून राहतं. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 06:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...