जिम,डायट न करता वजन करा कमी, हे वाचाच !

जिम,डायट न करता वजन करा कमी, हे वाचाच !

  • Share this:

ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना नेहमीच आपल्या वजनाचं टेन्शन असतं. ते नेहमी एकाच प्रयत्नांना असतात की आपलं वजन कसं कमी करायचंय. मग ते कमी करण्याच्या नादात जिम जॉईन करणे, डायटिंग करणे असे सगळे प्रकार सुरू होतात. हे सगळे प्रयोग करूनही वजन काही कमी होत नाही. वजन कमी करणं हे पूर्णतः आपल्या शरीरावर निर्भर असते. प्रत्येक शरीराचा लठ्ठपणा आणि वजन वाढणे वेगवेगळे कारण असते. चला तर मग आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया लठ्ठपणा कमी करण्याच्या काही टिप्स...

 व्यस्त दिनचरियेमुळे काही लोकांना घरचं आणि पोष्टिक खाणंच होत नाही. नाईलाजाने त्यांना फास्टफूडचा सहारा घ्यावा लागतोय. आणि रोजच्या जीवनशैलीमुळे त्यांना व्यायामापासून वंचित राहावं लागत आहे. वीएलसीसीच्या संस्थापक आणि उपाध्यक्ष वंदना लूथरा यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

 रोज सकाळी न चुकता नाश्ता करावा आणि नाष्ट्यामध्ये कॅलरीची काळजी घेणे आवश्यक आहे. कमीत कमी कॅलरी असलेला आणि संतुलित आहार करण्याची गरज आहे. त्यामध्ये ताजी फळे, भाज्या सुखा मेवा आदींचा समावेश करावा.

 कमीत कमी रोज ३० मिनिट व्यायाम करावा. असं केल्याने शरीरातील लठ्ठपणासोबत मधुमेह, हृदयविकार होण्याची शक्यता ही कमी होते. असे केल्याने वाढलेला रक्तदाब आणि ताणतणावही कमी होतो. कंबरेकडच्या चरबीसोबत शरीरातील अनावश्यक चरबीही कमी होते

 शरीरासाठी गरजेची असेल तितकीच झोप घेणे योग्य आहे. अति झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते. काही लोक आळस आणि थकव्यामुळे पुरेसा व्यायाम करू शकत नाहीत. त्यामुळे आळस झटकून दिवसातून कमी वेळेत व्यायाम करण्याची गरज आहे.

 हे तुम्हाला माहिती आहे का, की ज्या महिलांच्या कंबरेवर चरबी जास्त असते, त्यामुळे त्यांना अनेक आजारांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. आणि हॉर्मोनच्या बदलामुळे तुम्हाला भीती वाटण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 09:50 PM IST

ताज्या बातम्या