गुपचूप डेटवर जाण्यासाठी मुली घरी सांगतात ही 5 कारणं

बाॅयफ्रेंडला भेटायला जातेय, डेटवर जातेय असं सांगण्याचा मोकळेपणा खूप कमी घरांमध्ये असतो. अशा वेळी मुली काही ना काही बहाणे सांगत असतात.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 02:03 PM IST

गुपचूप डेटवर जाण्यासाठी मुली घरी सांगतात ही 5 कारणं

प्रत्येक पिढीत मुलं-मुली आपल्या आईवडिलांपेक्षा स्मार्ट असतात.बाॅयफ्रेंडला भेटायला जातेय, डेटवर जातेय असं सांगण्याचा मोकळेपणा खूप कमी घरांमध्ये असतो. अशा वेळी मुली काही ना काही बहाणे सांगत असतात.

आम्ही तुम्हाला अशी 5 मजेशीर कारणं सांगतोय, जी मुली बाॅयफ्रेंडला भेटायला जाताना सांगतात.

ग्रुप स्टडी - हा सर्वात चांगला बहाणा. हे कारण सांगितलं की आईवडील नाही म्हणू शकत नाहीत.

Loading...

बेस्ट फ्रेंडच्या घरी जाते - हे कारण आईवडिलांना पटत. ती मैत्रीण ओळखीची असते. तिला विश्वासात घेता येतं.

एक्स्ट्रा क्लासेस - हा बहाणा तर सर्वसामान्य आहे. मुलगी अभ्यास करते म्हटल्यावर आईवडील चौकशी करत नाहीत.

मैत्रिणीची विनंती - एखादी मैत्रीण घरी येऊन माझ्या बरोबर पाठवा सांगते आणि मग ती मुलगी मैत्रिणीबरोबर बाहेर पडून बाॅयफ्रेंडला भेटायला जाते.

बर्थ डे पार्टी - अमुक मैत्रीण किंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे हेही कारण सांगितलं जातं.

हे काही बहाणे मुली घरी सांगतात. पण दर वेळी हे बहाणेच असतील असं नाही. खरंही असू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 02:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...