रात्री झोपताना चुकूनही करू नका ही कामं, होईल पश्चाताप

अनेकदा जोडपी त्यांचं नातं चांगलं करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतात. पण तरीही त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान येत नाही.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 09:16 PM IST

रात्री झोपताना चुकूनही करू नका ही कामं, होईल पश्चाताप

एकमेकांवरच्या प्रेमामुळेच घराला घरपण येतं. कोणतंही नातं टिकवण्यात किंवा खराब करण्यात दोघांचा समान हात असतो. अनेकदा जोडपी त्यांचं नातं चांगलं करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतात. पण तरीही त्यांच्या आयुष्यात सुख, समाधान येत नाही. असं असलं तरी भारतीय समाजात या सगळ्याचा दोष महिलेलाच दिला जातो.

तुमच्या नात्यात कधीही कटूता येऊ नये असं वाटत असेल आणि तुमचं कुटूंब आनंदी आणि हसतमुख रहावं असं वाटत असेल तर रात्री झोपताना पुढील गोष्टी चुकूनही करू नका.

जोडपी अनेकदा त्यांच्या शेजाऱ्यांना किंवा ओळखीच्यांना दही किंवा दूध देतात. असं केल्याने घरातून सुख, समृद्धी आणि शांती निघून जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे पुढच्यावेळी तुमच्याकडे रात्री कोणी दूध किंवा दही मागितलं तर काहीही कारण सांगा पण या गोष्टी रात्री देऊ नका.

स्वयंपाक घरात सकारात्मक ऊर्जा खेळती राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कधीही सिंकमध्ये उष्टी भांडी ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. त्याच स्वयंपाक घरात जेवण तयार करून खाल्यावर आयुष्यात नकारात्मकता येते.

असंही म्हटलं जातं की, ज्या घरात उशीरापर्यंत उष्टी भांडी पडून अशतात त्या घरातून लक्ष्मी पाठ फिरवते. त्यामुळे भांडी वेळच्या वेळी साफ होतील याकडे लक्ष असू द्या.

Loading...

रात्रीचं जेवण झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी खावं. कारण रात्रीच्या वेळी पाचनक्रियेचं काम हळू होतं आणि अन्न पचायला उशीर लागतो. जर तुम्ही उशीरा जेवत असाल तर गाढ झोप येणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...