Reasearch- प्रत्येक वयातील महिलांनी खाल्ली पाहिजेत ही 5 फळं, कारण...

महिलांमध्ये आयनची कमतरता मोठ्या प्रमाणात असते. त्यातही गर्भावस्थेत असताना कॅल्शियम आणि मिनरल्ससह त्यांना आयन रिच फूड डाएटची आवश्यकता असते.

  • Share this:

महिलांना त्यांच्या डाएटमध्ये विटामिन बी12, सी आणि डी योग्य प्रमाणात मिळतं की नाही हे नक्की पाहिलं पाहिजे, असा सल्ला प्रत्येक डॉक्टर देतात. महिलांमध्ये आयनची कमतरता मोठ्या प्रमाणात असते. त्यातही गर्भावस्थेत असताना कॅल्शियम आणि मिनरल्ससह त्यांना आयन रिच फूड डाएटची आवश्यकता असते.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनात समोर आलं की, विटामिन सी आणि लिनोलेइक अॅसिड योग्य प्रमाणात डाएटमध्ये समाविष्ट करून घेतले आणि कार्बोहायड्रेट आणि फॅट्स कमी केल्याने कर्करोगाचा धोकाही कमी होतो.

याशिवाय त्वचेत चमक येते, हाडं मजबूत होतात आणि मधुमेहाचा धोकाही कमी होतो. तसेच मासिक पाळीच्यावेळी होणारी पोट दुखीही कमी होते. आज आम्ही तुम्हाला अशा 5 फळांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा डाएटमध्ये समावेश केला तर अनेक आजारांपासून दूर राहता येते.

100 ग्रॅम चेरीमध्ये 50 कॅलरी असतात. अँटी- ऑक्सिडंटसाठी हे उत्तम फळ आहे. यामुळे वजन कमी होतं आणि चवीलाही चांगलं असतं. हे फळ प्रत्येक वयात खाल्लं तरी उत्तम. चेरी खाल्ल्यामुळे त्वचा चांगली होते.

पपईमुळे त्वचा तर चांगली होतेच शिवाय पाचन क्रियाही सुधारते. वजन कमी करण्यासाठी महिलांनी जर पपई खाल्ले तर फार कमी वेळात त्यांचं वजन कमी होऊ शकतं.

टॉमेटोमुळे शरीरातील रक्त स्वच्छ होतं. त्यामुळे प्रत्येक वयातील महिलेला हे फळ खाल्लंच पाहिजे. यात विटामिन ए, बी, सी आणि के मोठ्या प्रमाणात असतं.

पेरुत विटामिन सी, लायकोपीन, मॅग्नेज, मिनरल आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात असतं. या सर्व गोष्टी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहेत.

सफरचंदात अँटी ऑक्सिडन्ट तत्त्व असतात. दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी सफरचंद खाल्लं तर त्याचा फायदा सर्वाधिक होतो.

सफरचंदात अँटी ऑक्सिडन्ट तत्त्व असतात. दररोज सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी सफरचंद खाल्लं तर त्याचा फायदा सर्वाधिक होल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2019 01:38 PM IST

ताज्या बातम्या