डाएटिंगनंतरही कमी होत नाही वजन, तर असू शकतात ही कारणं

अनेकजण डाएटिंग करतात.. जिमला जातात.. नियमितपणे योग करतात.. पण तरीही वजनात काहीही फरक पडत नाही. एवढंच नाही तर एक, दोन किलो वजन वाढतच.

  • Share this:

तुमच्यासोबतही असं काही झालं आहे का... जर याचं उत्तर हो असं आहे तर या पुढील कारणांमुळे तुमच्या मेहनतीवर पाणी फेरलं जात आहे.

तुम्ही जास्त कॅलरीवालं जेवत असाल- वजन कमी करताना तुम्ही कमी कॅलरी असणारं जेवण जेवायला प्राधान्य दिलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा की, एका दिवसात 500 कॅलरीच खाऊ शकता. यामुळे वजन कमी व्हायला मदत होईल.

तणाव- डिप्रेशन, एग्झायटी यांसारखे आजार तुमच्या शरीराचं संतूलन बिघडवू शकतात. जर एखादी व्यक्ती सतत तणावात असेल तर त्यांच्या शरीरात कार्टिसोल नावाच्या हार्मोनचा स्थर उच्च होतो. यामुळे भूक वाढते आणि तुम्ही जास्त जेवता. परिणामी तुमचं वजन वाढतं.

सतत खाण्याची सवय- सतत जेवत राहण्याची सवयही तुम्हाला वजन कमी करू देत नाही. दर काही तासांनी थोडं खाणं ही एक मोठी अफवा आहे.

Loading...

चहाची सवय सुटत नाही- चहा, कॉफी, ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असते. त्यामुळे तातडीने यावर नियंत्रण मिळवा.

अपुरी झोप- झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीराला आराम मिळत नाही आणि आपले मसल टिश्यू दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे आवश्यक तेवढी झोप घेतली नाही तर लठ्ठपणाचे शिकार होऊ शकता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 22, 2019 04:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...