मासे खा आणि कॅन्सरपासून दूर रहा, संशोधनात झालं सिद्ध!

मासे खाल्ल्यामुळे फक्त कर्करोगच नाही तर इतर अनेक आजारही कमी होतात. माशांमध्ये अनेक न्यूट्रिशन असतात.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 08:41 AM IST

मासे खा आणि कॅन्सरपासून दूर रहा, संशोधनात झालं सिद्ध!

एका नवीन संशोधनानुसार, आहारात माशांचा नियमित समावेश केल्यास कर्करोगासारख्या आजारापासून दूर राहता येतं. संशोधनात म्हटल्यानुसार, आठवड्यात माशाचे तीन किंवा त्याहून जास्त तुकडे खाता तर कर्करोगाचा धोका कमी होतो. ऑक्सफॉर्ड यूनिव्हर्सिटी आणि कर्करोगावर संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय एजन्सी यांनी मिळून हे संशोधन केलं आहे.

4 लाख 76 हजार 160 लोकांच्या जेवणाच्या सवयींवर संशोधन करण्यात आले. संशोधनात स्पष्ट केलं की, व्हाइट, फॅटी आणि तळलेले मासे खाणाऱ्या लोकांमध्ये कर्करोग होण्याचा संभव कमी असतो.

संशोधनानुसार, आठवड्याला एक किलोहून कमी मासे खाणाऱ्यांमध्ये कर्करोग होण्याचं प्रमाण 12 टक्क्यांनी कमी असतं. फॅटी आणि तळलेल्या माशांमध्ये सर्वात जास्त एन-3 फॅटी एसिड असतं. जे शरीरासाठी सर्वोत्तम असतं.

मासे खाल्ल्यामुळे फक्त कर्करोगच नाही तर इतर अनेक आजारही कमी होतात. मासे हा पौष्टिक आहार आहे. माशांमध्ये अनेक न्यूट्रिशन असतात. याचमुळे सर्वोत्कृष्ट आहारामध्ये माशांचा समावेश आवर्जुन केला जातो. माशांमध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं, ज्यामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते.

आहारात ओमेगा- 3 चं योग्य प्रमाणात सेवन केल्यामुळे हृदयाशी निगडीत विकार होत नाहीत. तुमच्या डाएटमध्ये भरपूरप्रमाणात मासे असतील तर डायबेटीसचा धोकाही कमी होतो. स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यांसारखे प्राणघातक आजार होत नाहीत.

Loading...

माशांमध्ये डीएचए आणि ईपीए ओमेगा- 3 फॅटी अॅसिड असतं. यामुळे रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होतं. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की आहारात नियमित प्रमाणात मासे खाल्ले तर हृदयविकाराचा धोका टळतो. याशिवाय माशांमध्ये प्रोटीनही भरपूर असल्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: fish food
First Published: Jul 31, 2019 08:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...