Home /News /lifestyle /

काकडी आणि टोमॅटो सॅलडमध्ये एकत्र खाताय तर सावधान!

काकडी आणि टोमॅटो सॅलडमध्ये एकत्र खाताय तर सावधान!

संशोधनानुसार, जरी तुम्हाला हा पदार्थ खाण्यासाठी आवडली तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे हानिकारक आहे.

    नवी दिल्ली, 27 जुलै : कोरोनाच्या संकटामुळे आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्नपदार्थ खाण्याला अधिक महत्त्व प्रात्प झालं आहे. जेवणाचा स्वाद (Test) आणखी वाढवण्यासाठी आपण कोशिंबीरीमध्ये काकडीसह (Cucumbers) आणि टोमॅटो (Tomatoes)घालून खातो. उन्हाळ्यात अशी कोशिंबीर अधिक चांगली असते, पण आपण जे आवडीने खातो ते खातो त्यामुळे आपल्या पाचन तंत्राचं (Digestive System) नुकसान होऊ शकतं. संशोधनानुसार, जरी तुम्हाला हा पदार्थ खाण्यासाठी आवडली तरी आरोग्याच्या दृष्टीकोनातून हे हानिकारक आहे. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडीमध्ये असे पौष्टिक घटक आहेत, जे शरीर हायड्रेटेड करतात. काकडीमध्ये एक असा गुण आहे देखील जो व्हिटॅमिन सीच्या शोषणात काम करतो. म्हणून टोमॅटो आणि काकडी एकत्र मिसळणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरे कारण म्हणजे काकडी आणि टोमॅटो वेगवेगळे पचतात. भारतात स्वस्त झाला सगळ्यात प्रसिद्ध android स्मार्टफोन, काय आहे नवी किंमत काकडी आणि टोमॅटोच्या मिश्रणाने काय होऊ शकतं? तज्ज्ञांचे म्हणणं आहे की, काकडी आणि टोमॅटोचं मिश्रण आम्ल तयार होऊ शकतं आणि ब्लॉटींग होऊ शकतं. कारण पचन दरम्यान प्रत्येक अन्न भिन्न प्रकारे प्रतिक्रिया देतं. काही आहार सहज पचण्यायोग्य असतात. काही आहार पचायला वेळ लागतात. या दोन गोष्टी एकत्र खाल्ल्याने पचनाची वेळ आणि वातावरण वेगळं आहे. यामुळे गॅस, ओटीपोटात वेदना, थकवा येऊ शकतो. माथेफिरुने वनराईत ठेवलं विष घातलेलं अन्न, गाय, श्वान आणि अनेक मोरांचा मृत्यू या मिश्रणाचा काय आहे परिणाम ? काकडी आणि टोमॅटो कोशिंबीरीमध्ये यांचं मिश्रण केल्यामुळे चयापचय पातळी दीर्घकाळापर्यंत कमी होते. कारण सॅलडचा प्रत्येक घटक पचायला वेगवेगळा वेळ घेतो. जेव्हा पचनादरम्यान प्रक्रिया आणखी गुंतागुंत होते. या प्रकरणात, काही घटक सहज पचतात तर काही दिवसभर आतील भागात राहतात. त्यामुळे आपल्या दैनंदिन जेवणाता कोशिंबीरी खाण्याचं टाळा.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Coronavirus, Health, Lifestyle

    पुढील बातम्या