आता Foreign tour करा आणि पैसे कमवा; खर्चाचं टेन्शन सोडा

परदेशात (Foreign) जाण्याची इच्छा प्रत्येकालाच असते, मात्र खर्चाचा विचार करून अनेक जण आपलं मन मारतात. मात्र फॉरेन टूरमध्ये (Foreign tour) तुमचा पैसा फक्त खर्च होणार नाही तर तुम्ही चांगली कमाईही करू शकता.

  • Share this:

इंग्रजी शिकवा - तुमची इंग्रजी चांगली असेल तर फॉरेन टूरवर तुम्ही इंग्रजी शिकवू शकता. काही देशांमधील अशा अनेक कंपन्या आहेत, जे विदेशी पर्यटकांना पार्ट टाइम जॉब देतात. अशाच जर इंग्रजी शिकवण्याचा जॉब असेल आणि तुमचं इंग्रजी खूप छान असेल, तर मग प्रश्नच नाही.

ऑनलाइन फ्रीलान्सिंग - परदेश फिरता फिरता तुम्ही फ्रीलान्स जॉबही करू शकता. वेब डिझायनिंग, प्रोगामिंग, रायटिंग, मार्केटिंग, कन्सल्टिंग अशी कामांमध्ये ऑनलाइन जॉबचा पर्याय आहे. अनेक वेबसाइट असा जॉब उपलब्ध करून देतात.

ट्रॅव्हल ब्लॉगर - अशा अनेक वेबसाईट्स आहेत, जे ट्रॅव्हल ब्लॉगर्सना लेख लिहिण्यासाठी आणि फोटोंसाठी पैसे दोतात. यामध्ये तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला पैसे मिळतात. जास्तीत जास्त मेहनत करा आणि जास्तीत जास्त पैसे कमवा.

म्युझिक टिचर - तुम्हाला एखादं वाद्य वाजवता येत असेल, तर तुम्ही परदेशात जाऊन म्युझिक टिचर होऊ शकतात. परदेशात असे म्युझिकल स्कूल किंवा इन्स्टिट्युट आहेत, जिथं तुम्ही म्युझिक टिचर म्हणून काम करू शकता. शिवाय तुम्ही वैयक्तिकरित्याही म्युझिक शिकवू शकता.

डान्स टिचर - तुम्ही एखाद्या डान्सचं प्रशिक्षण घेतलं असेल, तर तुम्ही परदेशात डान्स क्लासेस घेऊ शकता.

योगा टिचर - फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला योगाचं महत्त्व माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर योगा टिचरचं प्रशिक्षण घेतलं असेल, तर परदेशातही तुम्हाला योगा शिकवता येऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Tourtravel
First Published: Feb 24, 2020 09:46 PM IST

ताज्या बातम्या