#drambedkar - आंबेडकरांचे हे ५ विचार तुम्हाला माहीत आहेत का?

त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण तसेच राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात.

News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2018 04:45 PM IST

#drambedkar - आंबेडकरांचे हे ५ विचार तुम्हाला माहीत आहेत का?

भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण तसेच राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात.

त्यांच्याबद्दल माहिती देणारी आजपर्यंत अनेक पुस्तक लिहिली गेली. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या ५ विचारांबद्दल सांगणार आहोत. हे विचार घराघरात पोहोचावे यासाठी आंबेडकरांनी फार कष्ट घेतले.

जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मनुष्य मरणाला घाबरतो तो आधीच मेलेला असतो.

Loading...

काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.

माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.

मोठ्या गोष्टीचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधीक श्रेयस्कर ठरते.

शाळा हे सभ्य नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2018 06:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...