#drambedkar- 'देवावर भरवसा ठेवू नका, जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा'

भारतात एकाहून एक महापुरूष होऊन गेले. प्रत्येकानेच आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रणी आहे.

  • Share this:

भारतात एकाहून एक महापुरूष होऊन गेले. प्रत्येकानेच आपल्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या सेवेचा वारसा आजही देशवासीयांसाठी आदर्श, मार्गदर्शक ठरत आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव अग्रणी आहे. आज आम्ही तुम्हाला त्यांचे १० विचार सांगणार आहोत.

स्वतंत्र्य विचारसरणीचे, स्वतंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा!

लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसा-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.

लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

मी नदीच्या प्रवाहालाच वळवणा-या भक्कम खडकासारख आहे.

मी संघर्ष करून अस्पृश्यांत जाज्ज्वल्य स्वाभिमान निर्माण केला आहे.

देवावर भरवसा ठेवू नका. जे करायचे ते मनगटाच्या जोरावर करा.

स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.

पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकीत जाणं यापेक्षा अधिक सुख दुसरं काय असू शकतं.

भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.

अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भीषण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 06:36 AM IST

ताज्या बातम्या