बाबासाहेब आंबेडकरांचे हे 5 विचार तुम्हाला आजही पटतील!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तीदायी आहे. त्यांचे विचार आजच्या तरूणपिढीला तेवढेच प्रेरक आहेत.

  • Share this:

भारताचे पहिले कायदे मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण तसेच राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात.

त्यांच्याबद्दल माहिती देणारी आजपर्यंत अनेक पुस्तक लिहिली गेली. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या ५ विचारांबद्दल सांगणार आहोत. हे विचार घराघरात पोहोचावे यासाठी आंबेडकरांनी फार कष्ट घेतले.

अग्नीतून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही.

जो प्रतीकुल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्यांच्या हातचे बाहुले न होण्याइतकी बुद्धी ज्याच्याकडे असते आणि ज्याला स्वाभिमान आहे तोच माणूस स्वतंत्र्य आहे असे मी समजतो.

शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

शिका ! संघटीत व्हा ! संघर्ष करा !

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे.

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 06:46 AM IST

ताज्या बातम्या