#drambedkar- ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही- आंबेडकर

जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

  • Share this:

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

शक्तिचा उपयोग वेळ – काळ पाहून करावा.

शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

शंका काढण्यास देखील ज्ञान लागले.

मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.

मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो.

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय.

स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.

कोणताही देव किंवा आत्मा जगाला वाचवू शकत नाही.

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका.

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.

जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 4, 2018 06:46 AM IST

ताज्या बातम्या