Elec-widget

कुत्र्यांच्या या संकेतांकडे लक्ष द्या, नाही तर तिजोरी होईल रिकामी

असं म्हटलं जातं की, घरातील पाळीव प्राणी घरातील सर्व संकट त्याच्यावर घेतो. प्राण्यांना आधीपासूनच भविष्यात काय संकट येणार आहे हे कळतं.

  • Share this:

प्राण्यांना आपल्या वर्तमान आणि भविष्याबद्दल पहिल्यापासूनच माहीत असतं. त्यातही कुत्र्यांना याची जाणीव लवकर आणि तीव्रतेने होते. यामुळेच आज कुत्र्यांच्या हरकती आणि सवयींबद्दल समजावून घेऊ, ज्यामुळे तुमच्या घरावर संकट येणार आहे की नाही हे कळायला मदत होईल.

जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल आणि तुम्ही फिरायला जाण्यापूर्वी तुमचा कुत्रा भूंकायला आणि गुरगुरायला लागला तर समजून जा की तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.

तुमच्यासमोर एखादा कुत्रा तोंडात चपाती घेऊन जाताना दिसला तर तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.

तसेच पाळीव प्राणी जर आकाशाकडे पाहत असेल तर यामुळे एखाद्या व्यक्तिला सुंदर स्त्री आणि धन प्राप्ती होऊ शकते.

Loading...

जर कुत्रा आपल्या जीभेने उजव्या बाजूला चाटत असेल तर तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल.

तसेच कुत्रा त्याच्या जीभेने पोटाला स्पर्श करत असेल तर तुम्हाला लाभ होणार असल्याचं समजून जा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Oct 9, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...