कुत्र्यांच्या 'या' संकेतांकडे द्या लक्ष, नाही तर तुमची तिजोरी होईल रिकामी

पाळीव कुत्रे तुम्हाला काही ना काही संकेत देत असतात. ते समजून घेतलेत तर तुमच्यावरचं संकट टळू शकतं.

News18 Lokmat | Updated On: Feb 4, 2019 09:38 PM IST

कुत्र्यांच्या 'या' संकेतांकडे द्या लक्ष, नाही तर तुमची तिजोरी होईल रिकामी

असं म्हणतात, घरातला पाळीव प्राणी तुमचं आजारपण स्वत:वर ओढून घेतो. याशिवाय तुमच्यावरच्या संकटाची चाहुलही त्यालाच पहिल्यांदा लागते. तुम्हाला फक्त लक्ष ठेवावं लागतं, त्यानं दिलेल्या संकेतांकडे.

प्राण्यांना विशेष करून कुत्र्यांना येणाऱ्या संकटांची जाणीव होते.

तुम्ही कुठे फिरायला निघालात आणि तुमच्यावर कुत्रा भुंकायला लागला किंवा गुरगुरायला लागला तर समजा तुम्हाला पैशाचं नुकसान होणार आहे.

Loading...

तुमच्या समोर एखादा कुत्रा तोंडात भाकरी घेऊन जात असताना तुम्ही पाहिलात तर तुम्हाला धनलाभ होईल.

पाळीव प्राणी आकाशाकडे पाहात असेल तर समजा तुमच्या आयुष्यात स्त्री आणि धनप्राप्ती होईल.

कुत्रा तुमची उजवी बाजू चाटत असेल तर तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल.

जर कुत्रा जिभेनं तुमचं पोट चाटत असेल तर समजा तुम्हाला चांगला लाभ होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2019 09:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...