टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात?

जास्त मसाज केल्यास केस गळायला सुरूवात होऊ शकते.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 02:20 PM IST

टक्कल केल्याने डोक्यावर अधिक केस उगवतात?

अनेकदा आपल्याला सांगितलं जातं की, टक्कल केल्यावर नवीन येणारे केस हे जास्त दाट असतात. पण खरंच असं असतं का हे मात्र कोणालाच माहित नसतं.

अजून एक नेहमीच सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे केसांना तेल लावलं की केस कधीच पांढरे होत नाहीत. पण या सर्व गोष्टीत किती तथ्य आहे याबद्दल कोणालाच माहित नसते.

यापुढे जर तुम्हाला कोणी पूर्ण टक्कल केल्यावर दाट केस येतात का? तसेच केसांना तेल लावलं नाही तर केस पांढरे होतात का? असे प्रश्न तुम्हाला विचारले तर त्याचं उत्तर नाही असं आहे.

टक्कल करणं आणि केस कापणं या दोन्ही गोष्टीत काही फरक नाही. टक्कल करताना केस मुळांच्या अगदी जवळून कापले जातात. यामुळे केसांच्या लांबी, रुंदीवर फार काही फरक पडत नाही.

याच पद्धतीने केसांना तेलाने मसाज केल्याचा केसांच्या वाढीवर काहीही परिणाम होत नाही. जास्त मसाज केल्यास केस गळायला सुरूवात होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...